7th Pay Commission राज्यातील सरकारी काम करणाऱ्या कर्मचारीसाठी आनंदाची बातमी | पगारामध्ये तब्बल एवढी वाढ

नमस्कार मित्रांनो आता लवकरच राज्यातील जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महागाई भत्ता भेटणार आहे ज्यामध्ये तब्बल खूप जास्त पगार वाढ म्हणजेच महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे. 7th Pay Commission

7th Pay Commission: जय महाराष्ट्र मध्ये सरकारी विभागामध्ये कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी खूप अत्यंत चांगली आनंदाची बातमी आलेली आहे ज्यामध्ये केंद्रीय कर्मचारी काही पेन्शनचा लाभ घेतात त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणारे सरकारी कर्मचारी पेन्शनचा लाभ घेऊ शकणार आहेत जसे की सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पेन्शन चालू होणार आहे त्याची अधिकृत घोषणा लवकरच महाराष्ट्र राज्य शासनाकडून करण्यात येईल

महागाई भत्त्यात तब्बल एवढी झाली वाढ

  • जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणून 95 टक्के एवढे अमाऊंट दिले जाते त्याचप्रमाणे आता ती लवकरच जवळपास तीन टक्क्यावर वाढून म्हणजेच आठवण टक्के होण्याची शक्यता आहे तसेच जे कर्मचारी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात त्यांचा पत्ता अजून पण 53% इतकाच आहे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार विचार करत आहे तो जवळपास दोन टक्के वाढेल याची आशा आहे.

लवकरच राज्य सरकार मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एवढी थकबाकी मिळणार

  • आपल्या सर्वांना माहिती आहेच महागाई भत्ता हा 2025 पासून लागू झालेला आहे त्यामुळे लवकरच सप्टेंबर महिन्यामध्ये जो पण पगार येईल त्या पगारांमध्ये महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी महिन्यापासून जमा केले जाईल त्यामुळे जानेवारी महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत जेवढी पण रक्कम असेल ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल ही एकूण आठ महिन्याचे रक्कम असेल त्याच्यामुळे त्यांचा खूप चांगला फायदा कर्मचाऱ्यांना होईल.
  • राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णय जे कर्मचारी राज्य सरकारमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये आता खूप आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तसेच ही घोषणा कधी होते याची ही खूप जास्त वाट बघत आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सातवा वेतन आयोगाचे लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

सातवा वेतन आयोग बद्दला थोडक्यात माहिती

  • सातवा वेतन आयोग म्हणजे थोडक्यात माहिती करून घ्यायचे झाले तर भारतीय केंद्र सरकार ने जे कर्मचारी केंद्रात काम करतात त्याचबरोबर भारतीय सरर्क्षण विभागात काम करतात त्या कार्म्च्याचे वेतन आणि भत्ते व निवृत्ती वेतन ठरव्ण्य्साठी एक आयोग नेमले त्याला आपण वेतन आयोग म्हणेन संबोधतो

सुरवात

  1. या आयोगाची सुरवात हि २०१४ मध्ये जस्टिस ए.के. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात करण्यात आली होती
  • सुरवातीला या आयोगाने सरकारी कर्मचारी चे वेतन आणि भत्ते आणि निवृत्त वेतन स्न्धाभात शिफारस केली होती सरकार ने ती मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला आहे.

फायदा कोणाला होणार

  • जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना याचा फायदा होणार
  • केंद्र सरकार अंतर्गत जे शिक्षक आहेत त्यांना याचा फायदा होणार
  • जे केंदीय संरक्षण दल आहे त्यांना याचा फायदा होणार
  • जे लोक केंद्र सरकार चे पेन्शन घेतात त्यांना या चा फायदा होणार

काय फायदे होणार

  • या मुळे कार्म्च्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल
  • जे लोक केंद्र सरकारची पेन्शन घेतात त्यांना या आयोगामुळे जास्त पेन्शन मिळेल
  • da आणि महागाई भत्ता या सारखे जे भत्ते असतील त्यात जास्त प्रमाणात सुधारणा होतील
  • त्याच बरोबर जी महागाई आहे त्यासोबत जुळवून घेता येईल

वेतन वाढ कशी मोजली जाते थोडक्यात उदाहरणा सहित माहिती

  • उदाहरणार्थ येकदया कार्म्च्याराचा पगार हा ६ व्या वेतन आयोगानुसार २० हजार इतका आहे .
  • तर Fitment Factor 2.57 नुसार गुणाकार केल्यानानातर त्या कार्म्च्याराचा पगार हा ₹51,400 होतो.
  • म्हणजेच सरळ आणि सोप्या भाषेत जाणून घ्यायचे झाले तर त्या कर्मचार्याला ६ व्या वेतन आयोगापेक्षा सातव्या वेतन आयोगानुसार दुप्पट पगार मिळतो
  • त्यामुळे त्या कर्मचार्याचे दुप्पट फायदा आहे असेही म्हणता येईल.

या बद्दला विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सातवा वेतन आयोग म्हणजे काय?

  • सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन सुधारण्यासाठी नेमलेला आयोग आहे. हा १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला आहे

7th Pay Commission मध्ये किमान वेतन किती आहे?

  • 7th Pay Commission नुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ₹18,000 प्रतिमहिना निश्चित करण्यात आले आहे.

7th Pay Commission मध्ये जास्तीत जास्त वेतन किती आहे?

  • 7th Pay Commission अंतर्गत कॅबिनेट सचिवांसाठी जास्तीत जास्त वेतन ₹2.5 लाख प्रतिमहिना निश्चित करण्यात आले आहे.

Fitment Factor म्हणजे काय?

  • Fitment Factor ही पगार वाढवण्याची गणना पद्धत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार Fitment Factor 2.57 आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार साधारण 2.5 पट वाढतो.

7th Pay Commission कोणाला लागू आहे?

  • 7th Pay Commission हा केंद्र सरकारचे कर्मचारी, शिक्षक, संरक्षण दलातील कर्मचारी आणि केंद्र सरकारचे पेन्शनधारक यांना लागू आहे.

Leave a Comment