Mofat Bhandi Yojana 2025 : अखेर मोफत भांडी योजना वेबसाईट सुरु असा करा अर्ज संपूर्ण प्रोसेस पहा

Mofat Bhandi Yojana 2025 :- नमस्कार मित्रानो आज आपण येथे केंद्र सरकारची जी योजना आहे ज्य्साठी खूप दिवसापासून अर्ज करता येत नवता त्या योजनेची वेबसाईट अखेर सुरु झाली आहे त्या योजनेचे नाव आहे मोफत भांडी योजना . या योजनेबद्दल संपूर्ण देटेल मध्ये माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूयात संपूर्ण online माहिती.

मोफत भांडे योजना म्हणजे काय?

मोफत भांडी योजना म्हणजे या योजनेसाठी अर्जदाराला कुठलेही पैसे न खर्च करता घर साठी मोफत भांडी सेट दिला जातो त्यामध्ये ३० भांडी दिली जातात ते त्यांना त्यांच्या घरामध्ये उपयोगी होतात.तसेच हि जी योजना आहे ती जे बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत त्याच्या साठी हि योजना आहे.तसेच बांधकाम कामगार यांना पैस्याची बचत व्हावी या हेतूने हि योजना सुरु केली आहे.त्यामुळे त्यांना त्यांच्या घरात आर्थिक मदत होते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते असेही म्हणता येईल.

Mofat Bhandi Yojana 2025 या योजनेमध्ये कुठली कुठली भांडी सेट दिले जातात?

अनु. क्र. गृहपयोगी वस्तूचे नाव संख्या
स्टीलचे ताट ०४
 स्टीलचे वाट्या ०८
स्टील पाण्याचा ग्लास ०४
पातेले (झाकणासह) ०३
भातवाडी (भात वाढण्यासाठी) ०१
मोठा चमचा (वरण/भाजी वाढण्यासाठी) ०१
पाण्याचा जग (२ लिटर) ०१
मसाल्याचा डब्बा (७ कप्प्याचा) ०१
तीन डब्याचा सेट (१४, १६, व १८ इंच) ०३
१० परात ०१
११ कुकर (५ लिटर, स्टेनलेस स्टील) ०१
१२ कढई (स्टीलची) ०१
१३ स्टीलची पाण्याचा टीप (झाकणासह) ०१
एकूण ३०

Mofat Bhandi Yojana 2025 या योजनेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक लिंक

भांडी वाटप ऑनलाईन अर्ज करण्यसाठी आवश्यक  लिंक/ वेबसाईटhttps://hikit.mahabocw.in/appointmen

अर्जदाराकडे जर नोंदणी क्रमाक नसेल तर 

✅ रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी लिंकhttps://iwbms.mahabocw.in/profile-login

Mofat Bhandi Yojana 2025 या योजनेसाठी online अर्ज कसा करावा ?

या योजनेसाठी अर्ज करत असताना आगोदर तुम्हाला पुढील गोष्टीची काळजी घ्यावी लागेल तसेच काही गोष्ठी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.

  1. या योजनेसाठी अर्ज करत असतना तुमच्याजवळ नोंदणी क्रमाक असणे आवश्यक आहे.
  2. ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला आहे त्या दिवशीचा दिनाक असणे आवश्यक आहे.
  3. तुमच्या जवळ नोंदणी केलेला मोबाईल number असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदाराचा स्वतःचा आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे
  5. form भारत असताना अर्जदाराने स्वतःचे नाव वडिलाचे नाव आणि आडनाव व्यवस्थित भरलेले असणे आवश्यक आहे.
  6. अर्ज भरत असताना तुम्हाला तुमचा कॅम्प निवडाय चा आहे जेणे करून तुम्हाला अर्ज मंजूर झाल्यानानातर त्या ठिकाणी जाऊन भांडे सेट घेता येईल.

मी तुम्हला स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली देत आहे ती तुम्ही वाचून स्वतः अर्ज करू शकता.

  • सुरवातीला अर्ज करत असताना सुरवातीला अर्जदाराची नोंदणी केल्लेली आहे का ती चेक करावी
  • जर अर्जदार ची नोंदणी केलेली नसेल तर त्याला बांधकाम विभाग Worker Registration या मध्ये जाऊन स्वतः नोंदणी करावी लागेल
  • बांधकाम विभागाची जी वेबसाईट mahabocw.in आहे त्यावर जायचं आहे
  • या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Welfare Schemes किवा सरकारच्या योजना / Welfare Schemes या विभागावर क्लिक करावे लागेल.
    • तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला मोफत भांडी /Free Bhandi / भांडी वाटप अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • तेथे क्लिक केल्यानंतर अर्जदाराला एक online form open होईल त्या form मध्ये अर्जदाराला पुढील अचूक माहिती नोंदवावी लागेल.
  • अर्जदाराचे स्वतःचे नाव
  • अर्जदाराचा संपूर्ण पता तोही पिनकोड सहित
  • अर्जदाराचा स्वताचा आधार क्रमांक
  • अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल number अशी स्वतःची माहिती नोंदवावी लागेल
  • तसेच अर्जदाराला बांधकाम क्रमाक नोदणी केलेला टाकावा लागेल. त्या साठी त्याच्याकडे बांधकाम नोंद्निक्र्मांक असणे आवश्यक आहे
  • अर्जदार हा मागील 90 दिवसापासून काम करत असल्याचा पुरवाव जोडून द्यावा लागेल त्याला आपण कामाचे अनुभव प्रमाणपत्र असेही म्हणू शकतो
  • अर्जदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे रहिवासी प्रमाणपत्र किवा ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदाराला त्याचा स्वतःचा बँक तपशील सदर करणे आवश्यक आहे
  • तसेच अर्ज करत असताना स्वघोश्ना पत्र जोडून देणे आवश्यक आहे त्या बरोबर अर्जदाराला फोटो हि जोडून द्यावा लागेल

Mofat Bhandi Yojana 2025 अर्ज केल्यानंतर पुढे काय करावे 

  • तुम्ही एकदा online अर्ज केला कि त्या अर्जाची तुमच्या गावातील जिल्ह्यामध्ये तुम्ही केलेल्या अर्जाची संपूर्ण पडताळणी केली जाते.
  • अर्ज पडताळणी मध्ये तुमचे स्वतःचे नाव आधार number उत्पन्न प्र्न्पात्र आणि तुमचे जात प्रमाणपत्र व्यवस्थित आहे का याची खात्री केली जाते.
  • तुम्ही अर्जासोबत जी कागदपत्र जोडली आहेत त्याची खात्री केली जाते
  • कधी कधी अधिकारी कागदपत्र पडताळणीसाठी घरी पण येऊ शकतात.
  • जर तुमची अर्जाची संपूर्ण माहिती आणि कागदपत्र योग्य असतील तर तुमचा अर्ज पात्र केला जातो आणि तुम्हाला या योजनेसाठी मंजुरी दिली जाते
  • एकदा तुम्हाला या योजनेची मंजुरी मिळाली कि तुम्हाला तुमच्या मोबाईल वर sms द्वारे सूचित करण्यात येते
  • एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला कि तुम्हाला एक ठराविक वेळ / तारिक निचित करून दिली जाते आणि तुमच्या जिल्ह्य किवा तालुका स्तरावर भांडी वाटप केले जाते
  • तसेच जे अर्जदार यासाठी पात्र होतात त्यांना सरकारच्या वेबसाईट वर यादी प्रसिद्ध केली जाते
  • तुम्ही तुमचे स्वतःचे नाव त्यामध्ये तुमचा आधार क्रमाक आणि नोंद्निक्रामक वापरून तुमचे नाव शोधू शकता.

Mofat Bhandi Yojana 2025 अर्ज केल्यानंतर अर्ज स्थिती बद्दल काही सूचना/महत्वाची माहिती

  • अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज जर पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा आहे कि त्या अर्जावर सरकार काम करत आहे / त्या अर्जाची आजून पर्यंत पडताळणी झालेली नाही पडताळणी सुरु आहे.
  • या योजनेचे अर्जाचे स्टेट्स जर Rejected असे दाखवत असेल तर अर्जदाराला अर्ज का रिजेक्ट झाला आहे त्याचे खाली कारण दिले जाते त्यामुळे अर्जदार अर्ज का रिजेक्ट झाला आहे ते कारण तपासून परत अर्ज करू शकतो.
  • अर्ज पडताळणी हि प्रक्रिया शासनामार्फत व्यास्थित केली जाते त्यामुळे तुम्हाला अर्ज करत असताना पात्रता हि व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा लागेल.

Mofat Bhandi Yojana 2025 या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र.

अर्ज करत असताना अर्जदाराकडे पुढील कागदपत्र असणे आवश्यक आहेत.

  1. अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
  2. बांधकाम कामगार असलेले स्वतःचे ओळखपत्र तेही नोंदणी केलेले
  3. रस्त्रीय्कृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे
  4. त्याचबरोबर इतर काही आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहेत.

Mofat Bhandi Yojana 2025 आधीक माहिती कुठे घ्यावी?

योजनेची आधील माहिती तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असणार्या बांधकाम विभाग मध्ये जाऊन घेऊ शकता किवा तुम्ही बांधकाम विभागाच्या ओफ्फिसियाल वेबसाईट वर जाऊनही अधिकची माहिती घेऊ शकता.

अशी होती हि या योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती हि माहिती आशा करतो कि आवडली असेल आणि नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि या बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल असे घ्रहित धरतो . आम्हाला या माहितीबद्दल तुम्हाला कसे वाटले कॉमेंट द्वारे नक्की कळवा तुमच्या comment आम्हाला प्रेरित करतात.

धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.

Leave a Comment