E Shram Card म्हणजे काय ? त्याबद्दल संपूर्ण माहिती येथे पहा | E Shram Card चे फायदे आणि ते कसे काढावे तसेच कुठली कागदपत्र लागतात | E Shram Card २०२५

E Shram Card म्हणजे काय :- नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये ही श्रम कार्ड म्हणजे काय त्याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर बऱ्याच जणांनी श्रम कार्ड बद्दल काही माहिती ऐकली असेल किंवा पाहिले असेल पण त्याबद्दल सर्व डिटेल मध्ये माहिती आपण आज या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत जसे की ही श्रम कार्ड म्हणजे काय किंवा विश्राम कार्ड कोण बनवू शकतो त्याचबरोबर ईश्रम कार्ड चा फायदा काय आणि ते बनवण्यासाठी कुठले कुठले कागदपत्रे लागतात त्या कार्डचा फायदा कुठे कुठे करता येतो आणि ते ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण खाली दिलेली आहे कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि तुमचे इस्रम कार्ड आत्ताच काढून घ्या.

Social Buttons

E-Shram Card म्हणजे काय? (What is E-Shram Card?)

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इस श्रम कार्ड म्हणजे काय?
विश्राम कार्ड बद्दल जाणून घ्यायचे झाले तर ही श्रम कार्ड हे एक केंद्र सरकारचे एक राष्ट्रीय डेटाबेस कार्ड आहे ज्यामध्ये जे कामगार हे असंघटित असतील त्याची नोंदणी केली जाते ज्यामध्ये या कार्डमुळे कामगारांना अनेक योजना त्याचबरोबर विमा आर्थिक मलताने सामाजिक सुरक्षा यांसारख्या योजनांचा लाभ अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घेता येतो.
त्याला आपण विश्रम कार्ड असे म्हणतात थोडक्यात जाणून घ्यायचे झाले तर ही श्रम कार्ड म्हणजे कामगारांसाठी केंद्र सरकारने एक हा उपक्रम निर्माण केलेला आहे ज्यामध्ये कामगाराला सर्व योजना विमा आणि आर्थिक मदत याबद्दलची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते त्याला आपण इस्रम काढा असे म्हणू शकतो.

E-Shram Card कोण बनवू शकतो? (Eligibility)

विश्राम कार्ड बनवण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे:-
  1. कुठल्याही मजूर
  2. कुठलेही बांधकाम कामगार
  3. जे लोक शेती करतात शेती कामगार
  4. ड्रायव्हर चालक रिक्षा चालक यांना इश्रम कार्ड काढता येते
  5. घरकाम करणारे मजदूर
  6. त्याचबरोबर कारखान्यामध्ये काम करणारे कारखाना कामगार
  7. भाजीपाला किंवा फळभाज्या विक्रेते
  8. त्याचबरोबर फ्रीलान्सर किंवा सेल्फ अँड्रॉइड कामगार
  9. जर विद्यार्थी हे पार्ट टाइम साठी काम करत असाल तर तेही यासाठी पात्र होऊ शकतात
  10. त्याचबरोबर बेरोजगार व्यक्तीचे नोकरी शोधत आहेत त्यांनीही विश्राम काढता येते
  11. वरील होते ही श्रम कार्ड काढण्यासाठी पात्रता

E-Shram Card बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आता आपण ही श्रम कार्ड बघण्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तरी श्रम कार्ड काढण्यासाठी पुढील कागदपत्र लागतात
सर्वात अगोदर ज्या व्यक्तीचे इस्रम कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीचे स्वतःचे आधार कार्ड
त्याचबरोबर आधार कार्ड सोबत त्याचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
कुठल्याही एका राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा बँकेचा खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफसी कोड असणे आवश्यक आहे.
तसेच ज्या व्यक्तीचे वय हे 16 वर्ष ते 59 वर्षे या दरम्यान आहे ते व्यक्ती ही श्रम कार्ड काढण्यासाठी पात्र आहेत.

E-Shram Card चे फायदे (Benefits)

तर ईश्वर कार्ड चे काय फायदे आहेत ते पाहुयात.
  • सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे इन्शुरन्सचा म्हणजेच विम्याचा फायदा.
  • तर व्यक्तीने इस श्रम कार्ड काढलेले असेल तर त्या व्यक्तीला दोन लाखापर्यंत अपघात विमा किंवा पूर्ण अपंगत्व यासाठी दोन लाख रुपये म्हणून विमा दिला जातो.
  • त्याचबरोबर केंद्र सरकारचे आणखीन एक योजना आहे जिला आपण पीएम सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा सुरक्षा कवच मिळण्यास मदत होते.
  • तसेच भविष्यातील ज्या पण सरकारी योजना असतील ज्यामध्ये कामगार पेन्शन विमा योजना
  • अपघात विमा योजना
  • सुती लाभ योजना
  • त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजना आणि वैद्यकीय सुविधा
  • आणि स्किल्स डेव्हलपमेंट ट्रेनिंग यासारखे अनेक फायदे ही श्रम कार्ड मार्फत मिळतात.
  • तसेच ही ज्या लोकांचे हे श्रम कार्ड आहे त्यांना रोजगाराचे संधीही मिळण्यास मदत होते.
  • या योजनेचे पैसे डायरेक्ट डीव्हीड मार्फत
  •  लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.
आतापर्यंत आपण फायदे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल माहिती जाणून घेतली आता आपण ही श्रम कार्ड कसे बनवायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊयात.

ई श्रम कार्ड ऑनलाइन कसे काढावे स्टेप बाय स्टेप माहिती

श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जी अधिकृत वेबसाईट आहे ती मी तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले आहे त्यावर ती जाऊन सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती मी खाली दिलेली आहे कृपया ती वाचून घ्या.

ई श्रम कार्ड अधिकृत वेबसाईटhttps://eshtam.gov.in

  • वरील वेबसाईट वरती गेल्यानंतर रजिस्टर ऑन ईश्वर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा लागेल जो की तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असला पाहिजे.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करा.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमचा तुम्हाला स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
  • तसेच आधार कार्ड सोबत जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी येईल किंवा तुम्ही बायोमेट्रिकद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता.
  • तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला पाच नंबरला एक वैयक्तिक माहिती भरा असा फॉर्म असेल ज्यामध्ये तुम्हाला
  •  तुमचे स्वतःचे नाव
  • तुमचे स्वतःची जन्मतारीख
  • तुमचा स्वतःचा पत्ता
  • तुम्हाला जी पण कौशल्य येत असतील त्याबद्दलची माहिती
  • तुम्ही कुठले काम करता त्या कामाचा प्रकार
  • तुम्ही पूर्ण केलेले शैक्षणिक माहिती तिकडे भरावी लागेल.
  • ही सर्व माहिती भरन झाल्याच्या नंतर तुम्हाला बँकेचा तपशील भरावे लागेल ज्यामध्ये तुम्हाला पुढील माहिती भरावी लागेल.
  • सर्वात अगोदर तुमचा खाते क्रमांक
  • आणि तुमचा बँक आयएफएससी कोड ही माहिती तुम्हाला बँकेच्या तपशील मध्ये भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट करायची आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा जर सबमिट केली तर तुमचे आशम कार्ड एक जनरेट होईल
  • ते तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता

श्रम कार्ड डाउनलोड कसे करावे?

  • https://eshtam.gov.in
  • सर्वात अगोदर तुम्हाला  दिलेल्या वेबसाईट वरती जायचं आहे
  • Already Registered या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे
  • या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचा आहे
  • तुम्ही व्हेरिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला एक डॅशबोडील डॅशबोर्ड वरती डाऊनलोड ईश श्रम कार्ड हा पर्याय दिसेल तो पर्याय वरती क्लिक करून तुम्ही तुमचे स्वतःचे इश्रम कार्ड डाउनलोड करू शकता.

E श्रम कार्ड अपडेट कसे करावे?

  • जर तुम्ही फॉर्म भरत असताना काही माहिती चुकलेला असेल तर तुम्हाला तुमचे इस्रम कार्ड अपडेट करावे लागेल ज्यामध्ये तुम्ही पुढील प्रकारची माहिती अपडेट करू शकता.
  • तुमचे स्वतःचे नाव.
  • तुमचा पत्ता
  • तुमचा मोबाईल नंबर
  • तुमच्या कामाचा प्रकार
यासारखी माहिती अपडेट करता येते ती माहिती अपडेट कशी करायची ते सांगतो
  • सर्वात अगोदर तुम्हाला ही श्रम कार्डची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे
  • तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकता
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाइल हा पर्याय दिसेल त्याच्यावरती क्लिक करा
  • त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन माहिती भरा हा पर्याय दिसेल तिकडे तुमचे जी पण माहिती तुम्हाला अपडेट करायचे आहे ती माहिती टाकून सेव हा पर्याय आहे तिकडे क्लिक करा
  • टाकलेले सर्व माहिती अपडेट होईल.

ही श्रम कार्ड चे स्टेटस कसे पाहावे

  • जर तुम्ही श्रम कार्ड साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला विश्राम करायचे ऑनलाइन पद्धतीने स्टेटस पाहत आहे ते ते कसे पाहिजे हे पुढील प्रमाणे
  • सर्वात अगोदर तुम्हाला विश्राम कार्डचे जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावरती जाऊन लॉगिन करायचे आहे
  • स्टेटस पाहा या पर्यायावर ती क्लिक करा
  • आता झोपन विश्राम कार्ड नंबर किंवा रेफरन्स नंबर असेल ते तुम्ही टाका आणि तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती विश्राम काळजी तुमची स्टेटस मिळून जाईल.
जसे की सरकारचे आत्ताच नाही श्रम कार्ड साठी काही नवीन योजना साठी घोषणा केलेली आहे ज्यामध्ये लेबर पेन्शन योजना मॅटर्निटी असिस्टंट हेल्थ बेनिफिट स्कीम आणि उन्नती कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे तर लवकरात लवकर विश्राम कार्ड काढून घ्या आणि सरकारच्या ज्या पण योजना असतील त्याचा फायदा घ्या.

ही श्रम कार्ड काढत असताना सर्वात महत्त्वाच्या सूचना

  • हे कार्ड काढण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही ते पूर्णपणे मोफत आहे
  • त्याचबरोबर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही तुम्हाला ईश श्रम कार्ड साठी अर्ज करता येतो.
  • जर तुम्ही एकदा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली तर ती सर्व आजीवन पद्धतीने वैद्य राहते त्यासाठी कुठलेही केवायसी किंवा काही काळजी गरज नाही
  • त्याचबरोबर जरी तुमचे इस्रम कार्ड हरवले तरी तुम्ही नंतर डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment