aam aadmi vima yojana 2025 | आम आदमी विमा योजना बद्दल संपूर्ण माहिती | अर्ज प्रक्रिया, अट आणि पात्रता

aam aadmi vima yojana 2025 :- नमस्कार मित्रानो आज आपण येथे आम आदमी विमा योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये योजनेचे फायदे , योजना कशी काम करते हि योजना नेमकी कुठल्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे आणि या योजनेमध्ये कोण अर्ज करू शकतो किवा’ कोण कोण पात्र आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपण या पोस्ट मध्ये अगदी सोप्या आणि सध्या भाषेत जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात सर्व डिटेल मध्ये माहिती.

Social Buttons

आम आदमी विमा योजना प्रस्तावना

आम आदमी विमा योजना हि जी योजना आहे ती महाराष्ट सरकार च्या सामाजिक आणि न्याय विभागामार्फत राबवली जाते प्रामुख्याने हि जी योजना आहे ती ज्यांचा वयोगट 18 ते ५९ वर्ष आहे त्या लोकासाठी राबवली जाते

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या लोकांना जमीन नाही अशा मजुरांना शिष्यवृत्ती लाभ प्रदान करणे हा आहे आणि त्यांना वार्षिक लाभ मिळणे हा आहे.

आम आदमी विमा योजना फायदे

जर एखाद्या व्यक्तीचा विमा संपण्याच्या आगोदर मृतू झाला तर त्याचा जो पण वारस असेल त्याला सरकार कडून ३० हजार एवढी रक्कम दिली जाते.

त्याच बरोबर जर एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे मृतू झाला तर वारसदाराला ७५ हजार रुपये विमा रक्कम म्हणून जमा केले जातात

जर एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर विमा कंपनी कडून ७५ हजार रुपये विमा सुरक्षा कवच म्हणून रक्कम दिली जाते

जर एखाद्या व्यक्तीचे दोन डोळे किवा दोन हात किवा पाय गेले तर ७५ हजार रुपये रक्कम त्याच्या वारसास दिली जाते

जर अपघात मध्ये व्यक्तीचा एक डोळा किवाएक अंग गमावले तर त्या व्यक्तीला ३७५०० रुपये दिले जातात

तसेच या मध्ये शिष्यवृत्तीचा लाभ हि दिला जातो ज्यामध्ये इत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या ज्या व्यक्तीचा विमा काढला आहे अशा विमाधाराक्साठी प्रतेक महिन्याला १०० रुपये शिष्यवृत्ती म्हणून रक्कम दिली जाते तसेच या साठी काही अति पण आहे ते म्हणजे हि शिष्यवृत्ती फक्त एका घरामध्ये फक्त जास्तीत जास्त दोन मुलासाठी आहे दोन पेक्षा जास्त मुलांना याचा लाभ घेता येणार नाही.

अट आणि पात्रता

यासाठी तुम्हाला खालील अट आणि पात्रतेची पूर्तता करावी लागेल ज्यामध्ये

अर्जदार हा महाराष्ट राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

तसेच अर्जदाराचे वर हे 18 वर्ष ते ५९ वर्ष याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे

तसेच अर्जदार हा भूमिहीन म्हणजेच त्याच्या नाववर कुठीलीही जमीननसावी तरच तो व्यक्ती या साठी पत्र होऊ शकतो

अर्जदार हा ग्रामीण भागामध्ये राहत असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर जर अर्जदार जर कुटुंब प्रमुख असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये कुणाच्याही नावावर जमीन नसावी तरच to व्यक्ती पत्र होऊ शकतो

अर्जदारा हा बाकीच्या कुठल्याही योजनाचा लाभ घेत नसावा.

या योजनासाठी अर्ज कसा करावा / अर्ज करण्याची पद्धत

सुरवातीला अर्जदाराला त्याच्या जिल्हाधिकारी/तहसीलदार/तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल

या योजनेसाठी जे पण department असेल त्यांच्याकडून एका offline अर्ज नमुना अर्ज घेवा लागेल

त्या अर्जामध्ये ज्या गोष्ठी अनिवार्य असतील त्या सर्व गोष्ठी भरा

तसेच तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि त्या फोटो वर तुमची स्वतःची सही करून सर्व आवश्यक कागद्प्त्रासोबत जोडून देणे आवश्यक आहे

तुम्ही भरलेला अर्ज त्या योजनेसअठी जो अधिकारी असेल त्या अधिकार्य्कडे वेळेत सादर करावा

तुम्ही अर्ज सदर केल्यानंतर त्या अर्जाची वेळो वेळी अपडेट घेत चला

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हला या योजनेसाठी खालील सर्व कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे

ज्यामध्ये

अर्जदाराचा कुठलाही एक ओळीचा पुरावा ज्यामध्ये अर्जदार हा आधार कार्ड, pan card किवा मतदान ओळखपत्र देऊ शकतो

वयाचा पुरावा म्हणून अर्जदार हा जन्मदाखला, शाळेतील दाखला, किवा pancard यातील कुठ्लेळी एक कागदपत्र देऊ शकतो

पत्याच्या पुरावा म्हणून अर्जदार हा आधार कार्ड , मतदान कार्ड किवा ज्या गावात अर्जदार राहत आहे तेथील रहिवाशी प्रमाणपत्र देऊ शकतो जी कि ग्राम्पान्च्तीचे असावा

अर्जदार च्या नावावर कुठलीही जमीन नसलेले तहसील चे भूम्मिहीन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पासपोर्ट साईज चे २ फोटो जमा करावा

त्याचबरोबर अर्जदाराला तहसीलचे उत्त्पन्न प्रमाणपत्र अर्जासोबत जोडून देणे आवश्यक आहे

जो नमुना अर्ज घेतला आहे तो नमुना अर्ज फॉर्म

तसेच अर्जदाराचे स्वतःचे एक आत्मपरीक्षण ज्यामध्ये अर्जदाराला या योजने ची सर्व अठी आणि पात्रता मान्य आहेत अशी स्व्घोशाना पत्र देणे आवश्यक आहे.

तसेच अर्ज दराने आणखी काही अतिरिक्त कागदपत्र लागतात का याची चौकशीही करावी आणि लागणारी सर्व कागदपत्र वेळेत जमा करावी

या योजनेसाठी लागणारी वेबसाईट लिंक

सामाजिक न्याय विभाग वेबसाईट:–  https://sjsa.maharashtra.gov.in/en/service/special-assistance-schemes/

या योजनेसाठी claim कसा करावा

सर्वात अगोदर या योजनेसाठी अर्जदाराने वारसदार जोडणे आवश्यक आहे ज्यामध्ये अर्जदाराला जर काही झाले तर वारसदाराने जेपण साम्बाद्न्हीत कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन offline पद्धतीने form भरणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर त्यासाठी जी वर कागदपत्र आहेत ती सर्व काद्प्त्र जोडून देणे आवश्यक आहे.

तुमचा क्लेम मंजूर झाल्यानंतर वारसदाराला रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.

तसेच या प्रक्रिया साठी ऐकून ३० ते ६० दिवस एवढा कालावधी लागू शकतो

 

तर हि होती आम आदमी विमा योजना ची सर्व डिटेल मध्ये माहिती या योजनेबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही या पोस्ट मध्ये जी लिंक दिली आहे त्यावर जाऊन सर्व अतिरिक्त माहिती घेऊ शकता किवा तुमच्या जिल्ह्य ठिकाणी असलेल्या कार्यालात जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता.

 

Leave a Comment