Mini Tractor yojana 2025 | मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर

Mini Tractor yojana 2025 :- नमस्कार मित्रांनो जसे की सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप नवनवीन चांगले योजना घेऊन येत आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी बऱ्याच लाभदायक योजना केंद्र सरकार द्वारे आणि राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्यासाठी शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होत आहे असताना दिसत आहे

Social Buttons
त्यासारखेच आणखीन एक नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेले आहे ज्यामध्ये आपण जिला मिनी ट्रॅक्टर योजना असे म्हणतो त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान रक्कम मिळत आहे तसेच दहा टक्के रक्कम फक्त शेतकऱ्यांना स्वखर्चातून द्यावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर साठी खूप मोठा जास्त फायदा होत असताना दिसत आहे.
मिनी ट्रॅक्टर योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळत आहेत ती योजना जी आहे ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत जे लोक अनुसूचित जाती आणि जमाती किंवा नवबौद्ध घटकातील महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांमध्ये येतात त्यांच्यासाठी ही योजना आहे जिल्हा आपण मिनी ट्रॅक्टर योजना असेही म्हणू शकतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतातील सर्व कामे मिनी ट्रॅक्टर द्वारे सुलभ आणि सोप्या पद्धतीने करता येतात त्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठे अनुदान दिले जाते ते अनुदान हे 90% पर्यंत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खूप कमी खर्चामध्ये अत्यंत लाभदायक असा या ट्रॅक्टरचा फायदा होतो आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पैसे नसतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना अवजारे घेण्यासाठी पैसे नसतात पण केंद्र सरकार ट्रॅक्टरचे 90% अनुदान भरत असल्यामुळे शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी या योजनेचा खूप अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ मिळत आहे आणि शेतकऱ्यांना एक खूप चांगली मदत होत असताना या योजनेमुळे दिसत आहे.

या योजनेचे आर्थिक स्वरूप आणि अनुदान प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊयात 

जसे की आपले सर्वांना माहिती आहे की या योजनेसाठी अत्यंत मोठे प्रमाणात अनुदान दिले जाते आहे ही जी योजना आहे ती मिनी ट्रॅक्टर युनिव्हर्सिटी शासनाकडून कमीत कमी साडेतीन लाखापर्यंत एवढा खर्च ग्राह्य धरून शेतकऱ्यांसाठी 90% पर्यंत अनुदान देण्याचे प्रकार या योजनेमार्फत केली जात आहे तसेच काही लोकांना बचत गटा मार्फत ही योजना दिली जात आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना सव्वा तीन लाखापर्यंत अनुदान मिळू शकते तसेच या योजनेचे लाभाचे वितरण हे वेगवेगळ्या पद्धतीने आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाते.

अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि कधी सुरू आहे?

सध्या ह जी योजना आहे ती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू केली जात आहे ज्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये
 ही योजना सुरू आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने ही अर्ज करता येईल त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करता येईल यासाठी सध्याला हिंगोली जिल्ह्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेसाठी शेतकरी ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करू शकतात त्यासाठी हिंगोली जिल्ह्यांमध्ये जे स्वयंसहायता बचत गट असतील ते जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेतील अशी आशा आहे.

अर्ज सादर कसा करावा आणि त्यासाठी अर्ज पद्धतीने ठिकाण काय आहे? 

मिनी ट्रॅक्टर योजना ही योजना आहे ती चिंचोली जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत तसेच या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराला सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण विभाग हिंगोली या कार्यालयामध्ये जावे लागेल तिथे जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल त्यासाठी अर्जित तसेच कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे

या योजनेसाठी जर तुम्ही बचत गटामधून आरक्षण करत असाल तर तुम्हाला बचत गटासाठी आवश्यक पात्रता आणि अटी माहिती असणे आवश्यक आहे त्या अटी खालील प्रमाणे आहेत. 

जर तुम्हाला बचत गटामधून अर्ज सादर करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा बचत गटाचा मेंबर असणे आवश्यक आहे तसेच जो बचत गट आहे तो कमीत कमी दहा सदस्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच बचतदारकाचे काम हे सातत्यपूर्ण असावे आणि सुनिश्चित करण्यासाठी ही अट आहे ज्यामुळे शासनालाही याचा फायदा होईल असे धोरण शासनाच्या आहे.

दुसरीची अट जी आहे ती सामाजिक घटकांची अट आहे ज्यामध्ये 80% सदस्य असणे आवश्यक आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे 

मिनी ट्रॅक्टर योजना ही एक अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकांसाठी किंवा नवभारतबद्ध घटकांसाठी आर्थिक सहाय्य करणे हा महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे बचत गडासाठी तर ही योजना दिली जात आहेच पण गटातील एकूण 80% सदस्य म्हणजेच किमान आठ सदस्य असणाऱ्या अनुसूचित जाती म्हणजे ओपन कॅटेगरी सोडवतात त्यांच्यासाठी ही अट आहे ज्यामध्ये जर 100% असेल म्हणजे दहा हजार लोक असतील तर त्यातील कमीत कमी आठ लोक ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे त्यासाठी या गटाचा वापर करता येईल तसेच हा गट हा ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे हे महत्त्वाची अट मी डॉक्टर योजनेसाठी दिली जात आहे

ट्रॅक्टर सोबत अजून कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतील 

मिनी ट्रॅक्टर योजनेमध्ये फक्त आणि फक्त मिनी ट्रॅक्टर वर अनुदान दिले जाते ज्यामध्ये जर बचत गटाला ट्रॅक्टर सोबत ट्रॉली किंवा इतर कोणतेही शेतीची अवजारे घ्यायचे असतील तर त्यासाठी बचत गटाला स्वतंत्र वेगळा खर्च करावा लागेल त्यासाठी शासनाचे कुठलेही प्रकारचे अनुदान मिळणार नाही या योजनेमध्ये फक्त आणि फक्त मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली एवढे दोनच गोष्टी दिल्या जातील हे लक्षात ठेवावे आणि तरच अर्ज करावा.

जर तुम्ही इतर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना 

मिनी ट्रॅक्टर योजना हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवत असल्याकारणाने जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू आहेत का नाही ते हे पाहण्यास असेल तर तुम्हाला तुमच्या माहिती व समाज कल्याण विभागाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या संदर्भात ही पण माहिती प्रसिद्ध केली आहे ती वाचून तुम्हालाही अर्ज करता येईल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गावातील त्याच्यात गटाचे ही मदत घेऊ शकता किंवा समाज कल्याण विभागाकडून जाऊन याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता
अशी होती ही माहिती मी ट्रॅक्टर योजना ह्या मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही समाज कल्याण विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनही पाहू शकता आणि अधिक ची माहिती घेऊ शकता.

Leave a Comment