Ration card New updates 2025 :- आता घरबसल्या तुम्ही जाणून घेऊ शकणार रेशन कार्ड बद्दल सर्व अपडेट लगेच पहा किती धान्य मिळाले आणि किती सरकारकडून तुमच्यासाठी आवश्यक आहे
नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये रेशन कार्ड बद्दल सर्व काही डिटेल मध्ये माहिती पाहत आहोत ज्यामध्ये तुम्ही रेशीम घेतलेल्या डायरेक्ट मेसेज तुमच्या फोनवर येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सरकारकडून किती धान्य मिळते याची अचूक माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती घरबसल पाहता येईल
जसे की महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बराच मोठा बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील नागरिकांसाठी एक रेशन कार्ड साठी ॲप सुरू केलेले आहे ज्यामध्ये नागरिकांना सरकारकडून किती धान्य पुरवले जाते याबद्दल सर्व माहिती त्या ॲपमध्ये दिली जाते ज्यामुळे नागरिकांना कुठलेही फसवणुकीचा सामना करण्याची गरज पडत नाहीये ज्यामुळे कुठलेही गैर व्यवहार होऊ शकत नाही आहेत तसेच पुरवठा विभागाने यामध्ये पारदर्शक वाढीवाढीसाठी सर्वसामान्यांसठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होत आहे ज्यामुळे सरकार वरती जास्त प्रमाणात नागरिकांचा विश्वास बसत आहे.
मोबाईलवर येणारे एसएमएस अलर्ट
जसे की त्याच्या अगोदर नागरिकांना रेशन कार्ड बद्दल कुठलाही मेसेज किंवा कुठलाही अपडेट मिळत नव्हती पण आता नागरिकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वरती दरमहा धान्य वाटपाचा तपशील एसएमएस द्वारे त्यांच्या मोबाईल वरती पाठवण्यात येणार आहे ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असेल की तांदूळ गहू ज्वारी इत्यादीचे सरकारकडून प्रत्येक व्यक्तीला किती धान्य दिले जावे याबद्दल सर्व तपशील त्यामध्ये दिलेला आहे
तसेच नोव्हेंबर महिन्यापासून बऱ्याच लोकांना पुरवठा विभागाकडून असे संदेश प्राप्त होऊ लागले आहेत ज्यामध्ये जी सेवा सरकार ही राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत पूर्णपणे मोफत देत आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असताना दिसत आहे.
या सेवामुळे मिळणारे फायदे
प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या फोनवरती मेसेज येत असल्यामुळे लाभार्थ्याला नेमका सरकारकडून किती कोठा मंजूर केला जातो त्याबद्दल संपूर्ण माहिती नागरिकांना मिळते या माहितीमुळे कोट्यांमध्ये कुठलीही फसवणूक होऊ शकत नाही
त्याचबरोबर दुकानदारावर देखरेख वाढते कारण ग्राहकांना वास्तविक माहिती उपलब्ध असते ज्यामुळे दुकानदार कुठलेही फसवणूक करत नाही
त्याचबरोबर हे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असल्यामुळे जे पण पुरवठा विभाग असेल त्यांना प्रत्येक व्यक्तीच्या ॲप वरती नियंत्रण ठेवता येते ज्यामुळे सरकारला प्रत्येक व्यक्तीला किती धान्य दिले जाते यावर नियंत्रण ठेवता येते
जर धान्य कमी दिले तर काय करावे
जर तुम्हाला असे आढळून आले की सरकारकडून आपल्याला जास्त प्रमाणात कोठा मिळत आहे पण वास्तविकपणे धान्य दुकानदार हा आपल्याला मंजू झालेल्या खोट्या पैकी कमी धान्य देत आहे तर त्यावेळेस तुम्हाला जी पण दिलेली धान्याची पावती असेल ती पावती घ्यावी ती पावती घेऊन तुम्हाला जो मेसेज आला आहे त्या मेसेज सोबत त्या पावतीची तुलना करावी जर तुला व्यवस्थित मॅच होत नसेल तर तुम्ही पुरवठा विभागाच्या हेल्पलाइन वरती कॉल करून तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला पुढील नंबर मी देत आहे
1800 22 49 50 किंवा 1967 या टोल फ्री नंबर वरती तुम्ही तुमची तक्रार म्हणू शकता.
मेरा रेशन ॲप ची मदत
जसे की तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे एसएमएस बरेही सुविधा मिळत आहेत पण त्याचबरोबर तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर तुम्ही ॲप द्वारे अधिक ची माहिती घेऊ शकतात त्यासाठी तुमची रेशन कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबर से लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचे मोबाईल नंबर प्रिंटलेशन कार्ड सोबत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकान दुकानात जाऊन किंवा पुरवठा कार्यालयात जाऊन ज्यामध्ये तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा तसेच तुम्हाला तिथे जाऊन नोंदणी करायचे आहे नोंद केल्याच्या नंतर तुम्हाला ॲप वरती जाऊन लॉगिन करायचा आहे लॉगिन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार नंबर वापरून आधार सोबत जो नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती हे sms प्राप्त होईल तो एसएमएस प्राप्त झालेले नंतर तो ओटीपी टाकावा आणि त्याच्यानंतर तुमचे रेशन कार्ड चे ॲप सक्सेसफुल लॉगिन होईल ज्यामध्ये तुम्हाला धान्याचा कोटा वितरण आणि शुल्क धान्य याची अचूक माहिती मिळेल.
मोबाईल क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे
जसे की जर तुम्हाला वरीलपैकी कुठलीही एक सुविधा घ्यायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या रेशन कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे लिंक कसा करावा याबद्दल तुम्हाला पुढील माहिती मिळत आहे
सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानांमध्ये जायचे आहे तेथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड आधार कार्ड आणि तुमच मोबाईल नंबर सोबत नोंदणी करायचे आहे नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती प्रत्येक महिन्याला एसएमएस प्राप्त होईल.
तांत्रिक अडचण आणि त्याचा उपाय कसा
जसे की आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती आहे काही जणांना चुकीचे संदेश आल्याचे माहिती मिळत आहे पण तुम्ही अशाच संदेश वरती चुकूनही विश्वास ठेवू नका त्यामध्ये नागरिकांना बऱ्याच स्कॅम करायच्या गोष्टी पाठवले जातात त्याच्यामुळे तुम्ही जर असं काही आठवलं तर तुम्हाला तुमच्या पुरवठा विभागाचे संपर्क साधायचा आहे ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही
नागरिकांच्या महत्त्वाच्या जबाबदारी
जर तुम्ही रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता असाल तर तुम्हाला पुढील प्रकारच्या जबाबदाऱ्या पाहावे लागतील
तुमचा सुरुवातीला मोबाईल नंबर नोंदणी करायचा आहे
तुमच्या मोबाईल वरती प्रत्येक महिन्याला येणारे संदेश वारंवार वेळोवेळी तपासायचे आहेत
तुम्ही जी पण रेशनचे धान्य घेता त्यासोबत जी पावती दिली जाते ती पावती तुम्हाला जपून ठेवायचे आहे
तुम्हाला पावती आणि दिलेल्या धान्यामध्ये काय तफावत आढळली तर तुम्ही वर दिलेल्या नंबर वरती जाऊन तक्रार करू शकता
तुम्ही अँड्रॉइड मोबाईल मोबाईल धारक असाल तर मेरा रेशन ॲपचा नियमित वापर करावा.
अशी होती ही मीरा रेशन बद्दल आणि एसेमेस विविध बद्दल माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.