Ladki Bahin E KYC 2025 फेर तपासणी होणार अपात्र महिलांना आता लाडकी बहिण योजना लाभ घेता येणार अंगणवाडी सेविका करणार हे काम Ladki Bahin yojana

लाडकी बहीण योजनेच्या आता होणार फेर तपासणी अंगणवाडी सेविका करणार आहे काम Ladki Bahin E KYC. | लाडकी बहिण योजना फेर तपासणी अर्ज

Ladki Bahin E KYC : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे या योजनेसाठी खूप जास्त महिला लाभ घेतात पण काय महिलांचा लाभ या योजनेमुळे थांबवला गेला आहे
यासाठी महाराष्ट्राच्या राज्य शासनाने एक खूप खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या महिला यांना लाडकी बहीण योजना याचा हप्ता मिळत नाही त्यांच्यासाठी आता डायरेक्ट अंगणवाडी का अंगणवाडी सेविका यांच्याकडून फेर तपासणी अर्ज लवकरच मागविण्यात येणार आहे
ज्यामुळे या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता येण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना फेर तपासणी अर्ज  प्रक्रिया | Ladki Bahin yojana Re ekyc form

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे ज्यामध्ये बऱ्याच महिलांचा लाडके बहिणीचा हप्ता काही ठराविक कारणांमुळे त्यांच्या अटी आणि शर्तीची पूर्तता न केल्यामुळे बंद करण्यात आला पण त्या महिलांना घाबरून जाण्याची गरज नाही कारण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यावरती एक खूप चांगला उपाय म्हणून फेर तपासणी अर्ज भरण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे याबद्दल अपडेट दिलेले आहे.

लाडकी बहीण योजना फेर तपासणी अर्ज अंगणवाडी सेविका कडूनच का भरून घेण्यात यावा Ladki Bahin re E KYC Process?

जसे की यापूर्वी जेव्हा राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती तेव्हा या योजनेचा भरपूर लोकांनी
लाभ घेतला म्हणजेच यामध्ये खूप जास्त त्रुटी आढळल्या होत्या ज्या व्यक्ती पात्र नसूनही त्यांनी लाभ घेतला आहे अशा लोकांनीही याचा लाभ घेतला आहे
त्यामुळे राज्य सरकारचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि जे गरजू लोक आहेत
त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा पर्याय अवलंबला आहे तसेच निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी योजना खूप चांगली आहे त्यामुळे ज्या महिलांना खरंच या लाडके बहिण योजनेचा गरज आहे त्यांना लाभ मिळेल.

लाडकी बहीण योजना फेर तपासणी अर्ज करत असताना महत्त्वाची भूमिका काय?

लाडके बहिण योजनेचा फेर तपासणी अर्ज करत असताना राज्यातील सुमारे 26 लाख 14 हजार ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पात्रता तपासून घ्यावी आणि पात्रता अर्ज भरून घ्यावा हे खूप महत्त्वाचे भूमिका असेल ज्यामध्ये अंगणवाडी सेविका पुढील गोष्टींची खात्रीही करतील.
सर्वप्रथम कुटुंबाची माहिती: सर्वप्रथम सर्वप्रथम अंगणवाडी सेविका कुटुंबामध्ये अगोदर किती लोक या योजनेचा लाभ घेतात याची पूर्तता करतील म्हणजेच खात्री करतील.
तसेच कुटुंबातील सदस्यांचे एकूण संख्या किती कुटुंबातील एकूण वार्षिक उत्पन्न किती मुलांचे वय आणि शिक्षण यासरख्या विविध गोष्टींची खात्रीही करतील आणि त्यानंतरच अर्ज भरून घेतील.

Ladki Bahin E KYC form

कागदपत्राचे खात्री किंवा तपासणीलाडकी बहीण योजना फेर तपासणी अर्ज साठी अर्ज करत असताना महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत ज्यामध्ये आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल आणि इतर काही आवश्यक कागदपत्र याची पूर्तता केली जाईल.
Ladki Bahin E KYC  | भविष्यातील फायदे
राज्य सरकारने आत्ता जस्ट हा निर्णय घेतलेला असून त्या निर्णयाची अजून अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे अंमलबजावण्यासाठी काही ठराविक वेळ लागू शकतो त्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्की कळवू तसेच याबद्दल लवकरच अंगणवाडी सेविका ही याची अंमलबजावणी करतील जेव्हा शासन निर्णय घेईल तेव्हा.
संदर्भात अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु यासाठी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे हा निर्णय महिला व बालविकास विभाग अंतर्गत असल्यामुळे त्यांच्याकडून जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत कुठल्याही बाबी वरती विश्वास ठेवू नका धन्यवाद

लाडकी बहिण योजना website

Leave a Comment