e pik pahani 2025 : नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताच महाराष्ट्र सरकारचा एक पीक पाणी संदर्भात नवीन जीआर निघालेला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिनांक 21 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेले आहे म्हणजेच हा शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा आदीर असायला एक बातमी आहे असे म्हणता येईल ज्यामध्ये शेतकऱ्यांना खरेख हंगामासाठी 2025 साठी एक पाहणे करावे लागत होती त्याची तारीख ही 13 सप्टेंबरच्या अगोदर होते त्याच्यामुळे आता शासनाने काही अतिवृष्टी लोकांचे नुकसान झाल्यामुळे ही तारीख 13 सप्टेंबर वरून 21 सप्टेंबर एवढे करण्यात आलेली आहे तर हा खूप चांगला निर्णय असू शकतो असे म्हणता येईल.
E Pik Pahani : महाराष्ट्र महाराष्ट्रातील कृषी विभागाने महाराष्ट्रात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ए पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 21 सप्टेंबर च्या अगोदर एक पीक पाहणी करून घ्यावी असे कृषिमंत्री दत्तात्रेय बारणे यांनी एका सभेमध्ये सांगितले आहे.
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय बारणे यांनी खूप चांगली अत्यंत दिलासादायक बातमी दिलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना खरी खामगाव 2025 साठी एक पीक पाणी 21 सप्टेंबर च्या अगोदर करावी असे सांगण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्याला सतत पाऊस पडत आहे त्याचबरोबर ॲप मध्ये असणाऱ्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना एक एक पाहणी करता येत नव्हती पण आता महाराष्ट्र सरकारने ॲप मध्ये काही सुधारित गोष्टी केलेल्या आहेत तसेच सोपे आणि सरळ भाषेत शेतकऱ्यांना स्वतः करता येईल अशी तंत्रज्ञान अवलंबण्यात आलेले आहे.
सतत पडणारा पाऊस अतिवृष्टी आणि ॲप मधील तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना टिक टिक पणी करता येत नव्हती पण आता हे सर्व प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारने सोडवण्यात आलेले आहेत तसेच ज्या कंपन्या इफेक्ट पाणी ॲप साठी काम करत आहेत त्यांना केंद्र राज्य सरकारने स्ट्रीटवरनिंग दिलेली आहे त्यामुळे आता ह्या ॲप मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असे राज्य सरकारने सांगितले आहे.
ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी.
गेल्या काही दिवसापासून राज्यात खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भरपूर पाणी साचलेले आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना एक पीक पाहणी करताना पिकाचे फोटो काढणे लोकेशन अपडेट करणे हे शक्य होत नसल्यामुळे खूप तांत्रिक अडचणी या ॲपमध्ये येत होत्या.
- तसेच ॲप चे सर्व वारंवार डाऊन होणे
- पिकाचा व शेतकऱ्याचा फोटो अपलोड न होणे
- शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लोकेशन ची समस्या येणे
यासारख्या अडचणी शेतकरी बांधवांना येत होत्या त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना एक पीक पाहणी करता आलेली नाही पण आता हे सर्व दूर झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नोंदणी संदर्भात खूप मोठे भीती निर्माण झालेली होती.
शासनाचा चांगला निर्णय सात दिवसाची मदत वाढ
शेतकऱ्यांचे ही अडचण सरकारपर्यंत पोचलेले आहे त्यामुळे यावरती उपाय म्हणून शासनाने इफेक्ट पाहण्याची दिनांक 14 सप्टेंबर वरून २१ सप्टेंबर 2025 पर्यंत इफेक्ट पाहणी करण्याचे शेवटचे तारीख वाढवलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी स्वतः ए पीक पाहणी करू शकतात ही पिक पाहणी कशी करावी या संदर्भात खाली स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे तुम्ही ते वाचून घेऊन ही पिक पाहणी करू शकता
इ पिक पाहणी का करावी?
पिक पाहणी करण्यामागचा सरकारचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांची जेवढे पण शेती असेल ती त्याच्या सातबरा वर नोंदविण्यात यावी व सर्व पिकांची माहिती अपडेट राहावी यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचबरोबर शासनाच्या जेवढ्या पण योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ ए पीक पाहणी वरतीच आधारित असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ घेता यावा ज्यामध्ये पिक विमा असेल अतिव्रत असती नुकसान भरपाई असेल किंवा अनुदान यांसारख्या गोष्टींचा समावेश ही पीक पाहणी केल्याच्या नंतर मिळतो त्याच्यामुळे राज्य सरकारने की पिक पाहणी कंपल्सरी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेलं नाही त्यासारख्या शेतकऱ्यांना वरील गोष्टी पासून दूर राहावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एपीक पाहणी करून घ्यावे असे शासनाचे आवाहन आहे त्यामुळे राज्य सरकारने मुदत वाढ करून दिलेली आहे त्या मुत वाढीचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेऊन वेळेत ई पीक पाहणी करून घ्यावी.
वेळेत पूर्ण करा ई पीक पाहणे
ज्या शेतकरी बांधवांची ती पिक पाहणी झालेली नाही त्यांनी त्यांनी वेळेत एक पाहणी करून घ्यावे ही पीक पाहणी कशी करावी यासंदर्भात व्हिडिओ तुम्ही यूट्यूबलाही पाहू शकता ते पाहून तुम्ही इफेक्ट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर एपिक पाहणी बद्दल माहिती नसेल तर तुम्ही गावातील जाणकार व्यक्तीची किंवा कृषी सहाय्यकाची मदत घेऊन आपल्या पिकाची नोंद वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावी जेणेकरून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना मिळेल असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रेय बारणे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले आहे.
अशी होती ही पिक पाहणी संदर्भात माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा
जय हिंद जय महाराष्ट्र