महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात : पहा यादीमध्ये तुमचे नाव ativrushti Nuksan Bharpai List

ativrushti Nuksan Bharpai List : शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात झालेला अतिवृष्टीमुळे बँक खात्यामध्ये लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी जमा होणार आहे
पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या संदर्भात राज्य सरकारने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्याबद्दल वेळेत पंचनामे करावे यासंदर्भात माहिती दिली होती ज्या शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आज पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल असे अशा सारखे बरेच पिके पाण्याखाली गेलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण वाढत आहे.

केंद्र सरकारने विमा कंपन्यांना दिले आदेश.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा कंपन्यांना अगदी सरळ भाषेत बजावून सांगितले होते की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ विमा नधी देण्यात यावा

Social Buttons
 तरी पण आतापर्यंत दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले पण यावरती अजून काही निकष लागलेला नाहीये या विलंबामुळे नुकसानीची जी आकडेवारी आहे ती अजून पर्यंत स्पष्ट झालेली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया ही राज्य सरकार द्वारे थांबवण्यात आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत जास्त येत आहे.

विलंबामुळे होणारे परिणाम

आर्थिक नुकसान ताण वाढणे:
विमा कंपन्याने बरेच प्रमाणात काही विलंब सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या टायमिंगला निधी हवा आहे त्या टाइमिंग ला मदत मिळत नाही आहे
अचूक आकडेवारीचा अभाव:
विमा कंपन्यांना वेळेत पंचनामे न केल्यामुळे सरकारपर्यंत अजून पर्यंत काही आकडेवारी मिळालेली नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत देणे सरकारलाही खूप जास्त कठीण जात आहे.

शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा

तुळशीला महाराष्ट्र राज्यातील कृषी मंत्री दत्तात्रय बारणे यांनी ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी माय नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी तातडी न मदत द्यावी या संदर्भात आश्वासन दिले होते मात्र पाच आढळण्यापेक्षा जास्त दिवस उलटूनही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानी संदर्भात अजून पर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता फक्त आश्वासन नाही तर मदतीची अपेक्षा आहे असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई वरती तात्काळ निर्णय घ्यावा शेतकऱ्यांचे अपेक्षा

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की सरकार ने तात्काळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी तात्काळ पाऊल उचलावे आणि पंचनामे पूर्ण करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे अतिवृष्टीचे नुकसानीचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे असे आशा दाखवलेले आहे कारण शेतकऱ्यांना अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती यासारख्या गोष्टींना खूप जास्त प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने चांगला पाठिंबा दर्शवा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सरकारने केवळ घोषणा न करता त्यांना तात्काळ यावरती काहीतरी अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे शेतकऱ्यांचे अपेक्षा आहे.

Leave a Comment