पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 19 हजार ते 21 हजार रुपये अनुदान | आता जाऊन यादीमध्ये ना पहा तुमचे नाव Crop Insurance List 2025

Crop Insurance List 2025: अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून काढलेला होता ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री बीमा फसल योजना अंतर्गत विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे एक दिलासादायक बातमी आहे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे किंवा नसर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला आहे त्यांना आर्थिक मदत सरकार देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बार खूप कमी होईल असे म्हणता येईल.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रमुख वैशिष्ट्ये

कमीत कमी हप्ता: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपया विमा काढता यावा आणि राहिलेला खर्च हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यासाठी शेतकऱ्यांनी ही योजना सुरू केलेली आहे.

तेवढी मिळणार नकसान भरपाईची रक्कम

बऱ्याच शेतकऱ्यांना एक रुपयाचा पिक विमा काढल्यानंतर रक्कम किती मिळेल याबद्दल माहिती नाही पण शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार 900 रुपये मिळणार असे शासनाने सांगितले आहे त्यामध्ये शासनाच्या काही अटी आणि शर्ती आहेत ज्यामध्ये ही रक्कम निश्चित नसल्यामुळे ती जिल्ह्यातील पिकानुसार वेगवेगळी आहे असे या योजनेच्या धोरणामध्ये सांगितले आहे.

नुकसान भरपाईसठी शेतकऱ्यांनी क्लेम कसा करावा

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आहे अशा शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स मध्ये जाऊन त्यांचा पिकाची नुकसान झालेली माहिती नोंदवावी आणि विमा कंपनीला 72 तासाच्या आत ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांक वर फोन करून पिकांचे झालेले नुकसान याबद्दल माहिती द्यावी ही माहिती दिल्यानंतर विमा कंपनी तुमचे पिकाचे स्टेटस चेक करून तुम्हाला त्या संदर्भात भरपाई देईल.

भरपाई लाभार्थी यादीत नाव कसे पाहावे.

जर तुम्ही पिक विमा या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचे नाव आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाहता येईल ते पुढील प्रमाणे.
  • सर्वात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) च्या अधिकृत वेबसाईटला PMFBY.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता ते राज्य निवडून तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आवश्यक ती माहिती तुम्हाला तिथे भरायचे आहे.
  • तुमचा आधार क्रमांक टाका अर्ज क्रमांक टाका आणि नवीन यादी मध्ये तुमचे नाव पहा.
  • जर तुमचे नाव त्या यादीमध्ये असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे असे म्हणता येईल कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता तुम्ही विमा कंपनीला कॉल करून वेळेमध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकाचा नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल.
अशी होती ही क्रॉप इन्शुरन्स लिस्ट कशी पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती माहितीबद्दल आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे कळवू शकता.

Leave a Comment