Crop insurance payment status : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात येत आहे ज्यामध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूप मोठी रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आत्ताच एक खूप मोठे शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी सांगितलेली आहे ती बातमी पुढील प्रमाणे आहे.
लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई चा पहिला हप्ता म्हणून 3200 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे या मदतीमुळे जवळपास 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच डीबीटी प्रणाली द्वारे त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूयात.
पिक विमा नुकसान भरपाई चा पहिला हप्ता लवकरच वितरित होणार.
जसे की नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरती एक चांगली पोस्ट केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आहेत त्यांना लवकरच चांगली मदत मिळणार आहे ज्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना हा निधी मिळालेला नाही त्यांना लवकरच निधी वितरित केला जाईल असे त्यांनी त्यांच्या अकाउंट वरती सांगितले आहे.
पिक विमा थकीत रक्कम लवकरात जमा होणार
आत्ताच नुकत्याच झालेल्या राजस्थान मधील जुनी येथील एका विशेष कार्यक्रमांमध्ये सन 2022 पासून 2024 पर्यंतच्या थकित नुकसान भर पाहिजे रक्कम जमा करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता ज्यामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री बजेटदार शर्मा स्वतः उपस्थित होते
केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना चेतावणी
ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांसाठी काम करतात त्यांना कृषिमंत्रींनी मोठा इशारा दिला आहे ज्यामध्ये ते म्हणाले की ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्त मदत दिली नाही त्यांना 12% पर्यंत व्याजासह दंड भरावा लागेल तसेच हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून द्यावे असेही सांगण्यात आलेले आहे तर हा खूप शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय आहे असे म्हणता येईल.
प्रधानमंत्री किसान पिक विमा योजना काय आहे याबद्दल सविस्तर माहिती.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच शेतकऱ्यांसाठी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची मदत खाजगी विमा कंपन्या तसेच राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडूनही मिळते.
पंतप्रधान पिक विमा योजना ही 2016 मध्ये सुरू केलेली एक योजना आहे ज्यामध्ये प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
ही योजना सुरू करण्यामागचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून सुरक्षा मिळावे हे आहे
ज्यामध्ये शेतकऱ्यांना गारपीट पूर दुष्काळ चक्रीवादळ अवकाश कटक रोग
इत्यादीमुळे जे नुकसान होते त्याच्यावरती विमा संरक्षण दिले जावे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
ही योजना यशस्वीरित्या अंमलबजावणी झालेली आहे असेही म्हणता येईल ज्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांचे 2023 आणि 2024 मध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण खूप कमी झालेले आहेत त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे असे हे म्हणता येईल
अशी होती ही पंतप्रधान पिक विमा योजना याबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद