ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी online अर्ज सुरु | पहा संपूर्ण प्रोसेस काय आहे अट आणि पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : नमस्कार मित्रानो आज आपण येथे या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ ही योजना सुरू केली आहे . हि योजना सुरु करण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे मुलीना त्यंचा शिक्षणाचा हक्क मिळावा आणि महिलांच्या शिक्षणाला आणि स्वावलंबनाला चालना देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळून देण्यसाठी खूप जास्त संघर्ष केला होता आपल्या समाजात कुठलीही महिला शिक्षणापासून वंचित राहू नये आणि तिला शिक्षण मिळवे हे हेतूही केंद्र सरकार चा आहे त्यामुळे हि योजना सुरु केली आहे.
लाभार्थी कोण आहेत
- या योजनेमध्ये ज्या महिला विधवा आहेत किवा पतीच्या निधनानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत. त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- ज्या महिला घटस्फोटित आहेत किवा ज्या महिलांना आर्थिक मदतीची गरज आहे आशा महिला अर्ज करू शकतात.
- तसेच ज्या महिला या निराधार आहेत आणि कोणीही स्म्भाल करत नाहीत अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात
- तसेच ज्या मुलीना शिक्षणाची गरज आहे आणि ज्या मुलीना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती हवी आहे अशा मुलीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
- तसेच ज्या मुली ह्या गरीब कुटुंबातील किवा जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत अशा मुलीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभ कसा मिळतो?
- या योजनेमध्ये लाभार्त्याला प्रत्येक महिन्याला त्य्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तात्न्तारीत केली जाते
- ज्या मुली शिक्षण घेत आहेंत त्या मुलीना शिष्यवृत्ती म्हणून ती रक्कम दिली जाते.
- तसेच शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी शिक्षणसाठी लागणारी आवश्यक वस्तू जसे कि पुस्तके, वही, युनिफॉर्म, फी मदत इत्यादी सारखी मदत केली जाते.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी online पद्धतीने अर्ज करता येईल त्यासाठी पात्र अर्जदाराला महा ई-सेवा केंद्र जाऊन online पद्धतीने अर्ज करता येईल किवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करता येईल.
तसेच ज्यान online अर्ज करता येत नाही अशा पात्र अर्जदारासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुवूधा आहे ज्यामध्ये अर्जदाराला तालुका समाज कल्याण कार्यालय / महिला व बालविकास कार्यालय या ठिकाणी जाऊन ऑफलाईन अर्ज भरून द्यावा लागेल.
अर्ज भरत असताना जी कागदपत्रे गरजेची आहेत ती जोडून द्यावी लागतील.
कागदपत्र जमा केल्यानंतर तुमचे अर्ज पडताळणी साठी जातात अर्ज पडताळणी झाल्यानंतर यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट केले जाते .
त्यानंतर या योजनेची रक्कम लाभार्थीच्या खात्यावर थेट जमा केला जातो.
हि योजना कोणासाठी फायदेशीर
ज्या महिला विधवा आहेत आणि अशा महिला कि ज्यांना कोणाचा आधार नाही आशा महिलासाठी हि योजना उपयुक्त आहे.
ज्या मुली शिक्षण घेतात आणि ज्यांना शिक्षणासाठी पैसे नाहीत अशा मुलीसाठी
ज्या मुली ह्या दारिद्य्र रेषेखाली आहेत अशे मुले आणि मुलीसाठी हि योजना य=उपयुक्त आहे.
या योजनेसाठी संपर्क कुठे करावा
जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय
महिला व बालविकास विभाग कार्यालय
ग्रामपंचायत / नगर परिषद
महा ई-सेवा केंद्र
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
-
अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
-
अर्जदार ज्या गावात राहत आहे त्या गावातील रहिवासी दाखला
-
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न असणारे उत्पन्न प्रमाणपत्र
-
जर अर्जदार हा जात्प्र्वर्ग मधून येत असेल तर जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
जर अर्जदाराच्या पतीचा अथवा वडिलाच मृतू झाला असेल तर ( विवाह/घटस्फोट/मृत्यू दाखला (लागू असल्यास)
-
अर्जदाराचा शाळा/महाविद्यालय प्रवेश पत्र (शिष्यवृत्तीकरिता)
-
अर्जदाराचे स्वतःचे बँक पासबुक (Direct Benefit Transfer साठी)
-
अर्जदाराचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो.
एवढी कागदपत्र या योजनेसाठी आवश्यक आहेत.
ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले आधार योजना याबद्दल विचारली जाणारे प्रश्न FAQ
ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले आधार योजना म्हणजे काय?
- ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी व मुलींसाठी सुरू केली आहे. यात आर्थिक मदत, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य दिले जाते.”
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?
- “विधवा, घटस्फोटित, निराधार महिला व गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.”
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
- आधार कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, फोटो आणि शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- महा ई-सेवा केंद्र किंवा समाज कल्याण कार्यालयातून अर्ज करता येतो. पडताळणीनंतर आर्थिक मदत थेट DBT ने बँक खात्यात जमा होते.
अशी होती हि या योजनेबद्दल सविस्तर माहिती जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हला comment करून प्रश्न विचारू शकता .