free flour mill yojana :- ग्रामीण भागातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी मिळवा मोफत पिठाची गिरणी संपूर्ण अर्ज प्रक्रिया आणि लागणारी कुठली कागदपत्र आहेत ती सर्व माहिती
तर नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन पोस्ट बद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे महिलांसाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने खूप चांगली योजना आणलेली आहे त्यामध्ये महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाते ज्यामध्ये महिलांना आर्थिक दृष्टाचा शासन बांधण्यासाठी ही एक महत्वकांशी योजना सुरू केली आहे यामध्ये योजनेच्य माध्यमातून महिलांना मोफत पिठाची गिरणी दिल
दिली जाते ज्यामध्ये महिलांना कुठलेही एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि पिठाची गिरणी त्यांच्या डायरेक्ट घरापर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य सरकार करत आहे ज्यामुळे महिलांना खूप जास्त प्रमाणात आर्थिक मदत होत असताना दिसत आहे.
मुख्य उद्देश म्हणजे महिलांना घरबसल्या कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करण्यात यावा आणि त्यांचे उत्पन्न स्थिर व्हावे यासाठी त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला रोजगाराच्या संधी मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हा एक मोठा उपक्रम आहे
महिलांसाठी रोजगाराची नवीन संधी
जसे कीजिए मोफत पिठाची गिरणी ही योजना जी आहे ती महिला व बालकल्याण विभागामार्फत लागू राबवले जात असून महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यात यावा व त्यांना स्वातंत्र्य मिळावे त्याचबरोबर गावातील आसपास लोकांचे धान्य दळून त्या मार्फत सद उत्पन्न मिळवता यावे त्याचबरोबर कामासाठी कुठलेही प्रशिक्षण व गरज तांत्रिक गरज नसल्यामुळे हा व्यवसाय सहज सुरू करता येतो त्यामुळे महिलांना घरबसल्या 49 स्त्रोत म्हणून आणि रोजगाराची संधी म्हणून पाहता येते ज्यामुळे महिलांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबामध्ये आर्थिक ताण कमी करण्यास महिलांचा थोडाफार हातभार लागतो त्यामुळे ही योजना सुरू केली आहे
अर्ज करण्यासाठी पात्रता
तर या योजनेसाठी खालील लोक पात्र असतील ज्यामध्ये सर्व अटी आणि पूर्ततांची आवश्यकता होणे आवश्यक आहे
महिलांना ही योजना सुरू करता येईल
त्याचबरोबर ज्या महिलेचे वय 18 वर्षे ते जास्तीत जास्त साठ वर्षे याच्या दरम्यान आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल
ज्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नाही असे महिला या योजनेसाठी पात्र ठरतील
कुटुंबातील कुठलाही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा म्हणजेच त्याला कुठलीही सरकारी नोकरी नसावी तरच ते या योजनेचा लाभ होऊ शकतात
तसेच फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
तसेच ज्या महिला एससी किंवा एसटी किंवा ओबीसी या अंतर्गत असतील त्यांना सर्वप्रथम प्रधान्य दिले जाईल
तसेच या योजनेसाठी याच्यापूर्वी कधीही शासनाच्या योजनेतून पीठ गिरणीचा लाभ घेतलेला नसावा त्या महिला यासाठी अर्ज करू शकतात
एका कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
-
रहिवासी दाखला
-
उत्पन्न प्रमाणपत्र
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
बँक पासबुकची प्रत
-
आधार कार्ड
-
पत्त्याचा पुरावा (वीज बिल/रेशन कार्ड इ.)
-
मोबाईल नंबर व ईमेल आयडी
-
पासपोर्ट साइज फोटो
या योजनेसाठी अर्ज कसा करावा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
आतापर्यंत आपण पाहिले पात्रता आणि अट तर आता आपण पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करावा ते स्टेप बाय स्टेप नुसार
तर सर्वात महत्त्वाचे पहिले स्टेप जी आहे ती तुमच्या गावातील ग्रामपंचायत मिळते कार्यालयामध्ये किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे आहेत जाऊन तुम्हाला भेट द्यावी लागेल
बरोबर या योजनेबद्दल सर्व माहिती तिथले जे पण प्रमुख असतील त्यांना सांगावे लागेल
सांगितल्याच नंतर तुम्हाला एक नमुना अर्ज घ्यावा लागेल तो मोफत असेल
त्या नमुना अर्ज मध्ये तुम्हाला जसे की तुमच्या स्वतःचे संपूर्ण नाव तुमचा संपूर्ण पत्ता कुटुंबाची माहिती तुमच्या झालेले शिक्षण तुम्ही करत असलेला व्यवसाय इत्यादी तपशील ची माहिती अचूक प्रमाणे भरावी लागेल.
त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रांची माहिती जोडून द्यावी लागेल
सर्व लागणारे कागदपत्रे यासोबत जोडून द्या
त्याचबरोबर तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे हा आणि अर्ज जमा केल्याच्या नंतर तुम्हाला फोन करते घयची घ्यायचे आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल
तसेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करता येईल ऑनलाइन पद्धतीने अर्ज काय करावे जिल्हा न करता सुरू झालेल्या आहेत ते तुम्हाला सीएससी म्हणजेच कॉमर्स सर्विसेस सेंटर द्वारे अर्ज करता येईल
तपासणी व मंजूर प्रक्रिया कशी असेल
एकदा तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे अर्ज सादर केल्यानंतर त्या संबंधित अधिकार तुमच्य तुमचा अर्ज मंजूर केला जाईल त्यानंतर त्या मैदानात शासन मोफत पिठाचे गिरणी देते
योजनेचे फायदे आणि सकारात्मक बदल
या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी स्थिर आणि वर्षभर उपलब्ध उत्पन्न मिळण्याचे साधन निर्माण होत आहे.
त्याचबरोबर महिलांना घरबसल्या व्यवसाय करण्याचे हे एक संधी मिळत आहे ज्यामुळे महिलांना जास्तीत जास्त आत्मविश्वास वाढत आहे आणि त्यांच्या कुटुंबावरील ताण कमी होत आहे
त्यामुळे आर्थिक स्वावलंबनामुळे आत्मविश्वास आणि सामाजिक दर्जा वाढण्यास मदत होत आहे
त्याचबरोबर कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे
व्यवसाय टिकून राहत आहे