LIC Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी मध्ये दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आलेले आहे चालून आलेले आहे जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत आणि ज्यांचे दहावी झालेले आहे किंवा बारावी झालेले आहे अशा तरुणांसाठी एक एक खूप चांगली सुवर्णसंधी आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ नोकरी बद्दल सविस्तर माहिती |
एलआयसी मध्ये ज्या तरुणांचे दहावी किंवा बारावी पास आहेत अशा धरणांसाठी पूर्ण वेळ किंवा पार्ट टाइम नोकरी करण्यासाठी हे एक खूप चांगली संधी आहे ती तुम्ही सोडू नका
नोकरी बद्दल जाणून घेण्याच्या अगोदर आपण एलआयसी म्हणजे काय याच्याबद्दल थोडसं थोडक्यात माहिती पाहूयात
एलआयसी म्हणजे काय?
एलआयसी म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेत जाणून घ्यायचे झाले तर ही एक भारत सरकारची खाजगी विमा कंपनी आहे जिला आपण सर्वजण भारतीय आयुर्विमा महामंडळ या नावाने ओळखतो तसेच एलआयसी ला इंग्रजी मध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या नावाने ही ओळखले जाते.
आपल्या बऱ्याच जणांना एलआयसी बद्दल अगोदरच माहिती असेल पण एलआयसी बद्दल डिटेल मध्ये माहिती मी याच्यासाठी सांगत आहे कारण जेव्हा तुम्ही या नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला ही माहिती माहिती असणे आवश्यक आहे.
जसे की आपण वर पहल्याप्रमाणे एलआयसी म्हणजे काय ते पाहिले आता आपण एलआयसीची स्थापना कधी झाली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एलआयसीची स्थापना कधी झाली?
भारतीय आयुर्विमा महामंडळ या विमा कंपनीची स्थापना ही 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा कायदा 1956 च्या अंतर्गत करण्यात आली भारतीय आयुर्विमा महामंडळ हे काढण्या मागचे कारण असे आहे की उदाहरणात जर एखाद्या व्यक्तीचे काही नुकसान झाले तर त्याला त्याची रक्कम मिळावी किंवा काही ठराविक काळाकरता सेविंग केल्याच्या नंतर त्याला काही वेळानंतर किंवा दिवसानंतर एक फिक्स अमाऊंट मिळणार त्या हेतूने काढली होती
आता तुम्हाला प्रश्न पडला आहे असेल की भारतीय आयुर्विमा महामंडळ ही एक सरकारी कंपनी आहे का?
होय भारतीय आयुर्विमा महामंडळ ही एक भारत सरकारची मालकी असणारी कंपनी आहे त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीसाठी या कंपनीचा खूप चांगला उपयोग होईल.
एलआयसी कंपनी चे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे?
भारतीय आयुर्विमा महामंडळ या कंपनीचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या जीवन विमा साठी संरक्षण मिळावे आणि त्याचा कमीत कमी नुकसान व्हावे या हेतूने ही कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे.
एलआयसी मध्ये कुठल्या कुठल्या सेवा पुरवल्या जातात?
भारतीय आयुर्विमा महामंडळ या कंपनीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने सेवा पुरवल्या जातात.
ऑनलाईन सेवांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनी घरबसल्या कुठल्याही प्रकारचे हप्ते भरणे किंवा हप्त्याचे क्लेम करणे किंवा लोन काढणे याबद्दलच्या सेवा दिल्या जातात
तसेच ऑफलाइन मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ ही विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात ज्यामध्ये हप्त्याचे पेमेंट करणे तुमच्या पॉलिसी बद्दल जाऊन काही माहिती जाणून घेणे तसेच नवीन पॉलिसी काढणे यासारख्या आणखीन जास्तीत जास्त सेवा दिल्या जातात
आता आपण एलआयसी मध्ये जी भरती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
LIC Bharti 2025 | भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती बद्दल माहिती.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीमध्ये तुम्हाला विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची ही एक खूप चांगली संधी असेल.
- ज्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात.
- तसेच जर तुम्हाला भविष्यात तुमच्या गाडीवर कर्ज वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता
- महिन्याला कमीत कमी सात हजार त जास्तीत जास्त वीस हजारापर्यंत रक्कम तुम्ही कमवू शकता
- यामध्ये तुम्हाला रॉयल्टी बोनस हा एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता.
- हे काम करत असताना तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयामधून काही अतिरिक्त भत्ते हे दिले जाऊ शकतात.
एलआयसी भीमा सखी योजना 2025 या अंतर्गत महिलानाही होणार लाभ
प्रामुख्याने ही जी नोकरी असणार आहे ते महिलां आणि पुरुष या साठी असणार आहे पण बिमा सखी योजना अंतर्गत महिलांना याचा खूप चांगला लाभ घेता येईल
भारतीय आयुर्विमा महामंडळची वेबसाईट
- lic official online website:- https://licindia.in/
एलआयसी विमा सखी योजना 2025 | Lic Bima Sakhi Scheme २०२५
याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात
महिलांसाठी आता स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे ज्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीतर्फे ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे ज्यामध्ये विमा सखी योजना या अंतर्गत महिलांसाठी महिन्याला 7000 ते जास्तीत जास्त वीस हजारापर्यंत वेतन आणि आकर्षक कमिशन मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे
ज्यामध्ये महिलांना घरी बसून विमा सल्लागार म्हणून काम करता येईल त्याचबरोबर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःच्या मोबाईल वरती घरी बसून हे काम असणार आहे त्याचबरोबर हे काम करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाईल ही जी नोकरी असेल त्यासाठी तुम्हाला कुठलीही इन्व्हेस्मेंट करण्याची गरज नाही
एलआयसी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता.
- मित्रांनो एलआयसी भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांचे कमीत कमी दहावी किंवा परिस्थितीत जास्त बारावी पास शिक्षण असणे आवश्यक आहे
भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती वयमर्यादा
- भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये अर्ज करत असताना तुमची कमीत कमी वय हे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्ष याच्या दरम्यान असावे
भारतीय आयुर्विमा महामंडळ भरतीसाठी अर्ज कुठल्या प्रकारे करावा
- या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली मी जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
lic भरतीसाठी अर्ज कोणी करावा.
- या भरतीसाठी महिला व पुरुष अर्ज करू शकतात जे पुणे , पिंपरी चिंचवड आणि चाकण या परिसरामध्ये राहतात या लोकनी अर्ज करावा . अन्यथा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही,
LIC Bharti 2025 | भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती online अर्ज लिंक
LIC Bharti 2025 अर्ज करण्यसाठी :- येथे क्लिक करा
एलआयसी भरती 2025 भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 30 सप्टेंबर च्या अगोदर अर्ज करायचा आहे
भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये अर्ज करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावे?
- सर्वप्रथम या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डिजिट लिंक दिलेली आहे तिच्यावरती क्लिक करून अर्ज करायचा आहे
- अर्ज करत असताना फॉर्ममध्ये सर्व माहिती अगोदर व्यवस्थित वाचून घ्या
- सर्वात अगोदर फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःचे पूर्ण नाव टाकायचे आहे.
- पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्ही जिथे राहता तिथला संपूर्ण पत्ता पिन कोड सहित टाकायचा आहे
- तुम्ही जो मोबाईल नंबर वापरता तो मोबाईल नंबर त्यामध्ये टाकायचा आहे.
- तुमची स्वतःचे आधार कार्ड तसेच जन्मतारीख जी आधार कार्ड असेल ती टाका
- तुमच्या स्वतःचे पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नुसार नाव आणि तुमची जन्मतारीख तीही टाका
- तुमचा प्राथमिक व्यवसाय म्हणजे तुम्ही सध्या काय करत आहे टाकायचे आहे
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्वात अगोदर व्यवस्थित नीट वाचून घ्या आणि खाली जे सबमिट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून अर्ज सबमिट करा
भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती अर्ज सबमिट केल्यानंतर कुठली काळजी घ्यावी.
- सर्वात अगोदर तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर विमा कंपनीमधून तुम्हाला विमा कंपनीचा प्रतिनिधी कॉल करेन लक्षात ठेवा जेव्हा त्या व्यक्तीचा कॉल येईल तेव्हा तुम्हाला त्याचे अगोदर खात्री करायचे आहे त्याच्यानंतरच तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे
- लक्षात ठेवा जे दुसरे कॉल्स येतात त्यांना तुम्ही जर खात्री होत नसेल तर तुम्ही तो नंबर ब्लॉक करून टाकू शकता
- सर्व खात्री करून झाल्याच्या नंतर तम्ही तुमची वैयक्तिक माहिती त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता
भारतीय आयुर्विमा महामंडळ भरतीसाठी अर्ज करत असताना महत्वाची माहिती
ही माहिती भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनी या वेबसाईटवरून घेण्यात आलेले आहे या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारी वरती अर्ज करा जर या भरतीबद्दल तुमचे काही नुकसान झाले तर याची जबाबदारी आम्ही घेणार नाही हे लक्षात ठेवा.
अशी होती ही भारतीय आयुर्विमा महामंडळ या कंपनीमधील भरती या भरती बद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता.
तसेच तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहोत