मोफत शेतकरी सोलर योजना २०२५ : आता मागेल त्याला मिळणार मोफत सोलर 90 टक्के पेक्षा जास्त मिळणार अनुदान Mofat Solar Pump Subsidy yojana

Mofat Solar Pump Subsidy yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये राज्य सरकार द्वारे मोफत सोलार घर योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिजली योजना महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केलेले आहे या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मोफत लाईट योजना म्हणजे सोलार योजना दिली जाते या पोस्टमध्ये आज आपण मोफत सोलार योजना महाराष्ट्र 2025 यांच्या बद्दल सर्व माहिती डिटेल मध्ये पाहणार आहोत

ज्यामध्ये योजनेचे फायदे त्याचबरोबर योजनेचे उद्दिष्ट काय आहे ती आयोजनासाठी अनुदान किती मिळते योजनेची पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी कुठली कुठली कागदपत्रे लागतात आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती.

मोफत सोलार योजना 2025 या योजनेचे उद्दिष्ट.

  • प्रामुख्याने या योजनेचा नागरिकांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरावरती सोलर पॅनल बसून मोफत वीज उपलब्ध करून देणे आणि सरकारच्या लाईटवरला ताण कमी करणे त्याचबरोबर वापरकर्त्याचे विविध बिलाची बचत व्हावी आणि पर्यावरणासाठी बचत व्हावी हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मोफत सोलार योजना महाराष्ट्र 2025 याचे फायदे

  • या योजनेचे नागरिकांना 200 युनिट पर्यंत एकही रुपयांना भरता प्रत्येक महिन्याला मोफत वीज दिले जाते त्याच्यामुळे नागरिकांना यासाठी कुठलेही पैसे मोजण्याचे गरज पडत नाही
  • मोफत जिल्हा विजय मुळे वापरकर्त्याला घरगुती वीज बिलासाठी कुठलीही रक्कम द्यावी लागत नाही.
  • त्याचबरोबर सोलर पॅनल द्वारे जी पण काही वीज निर्माण होईल ती वीज वापरकर्त्याला महावितरण साठी विकता येते ज्यामुळे वापर करताना आणखी एक पैशाचा इन्कम सोर्स म्हणून त्याचा वापर करता येतो.
  • त्याचबरोबर ज्या माणसाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी राज्य सरकारकडून काही अनुदान म्हणजे सबसिडी मिळते. त्यामुळे त्याला आर्थिक मदतही होते.
  • यामुळे दीर्घकाळापर्यंत विजेची बचत आणि पर्यावरणासाठी संरक्षण मिळण्यास खूप चांगली मदत होते.
हे आहेत या योजनेचे फायदे.

या योजनेसाठी अनुदान किती मिळते ते डिटेलमध्ये पाहुयात.

  • जर वापरकर्त्याच घर हे छोटे असेल तर वापर करताना क्षमतेमध्ये एक ते दोन किलोमीटर 30 ते 60 हजारापर्यंत अनुदानाची रक्कम मिळते.
  • जर वापरकर्त्याचे घर हे मध्यमवर्ग असेल तर त्याला तीन ते पाच किलोमीटर सदर साठी 78 हजार ते एक लाख 18 हजारापर्यंत अनुदान मिळते.
  • त्याचबरोबर वापरकर्त्याचे जर घर मोठे असेल तर त्याला दहा किलोमीटर दीड लाखापर्यंत सरकारचे अनुदान सबसिडी मिळते.

या योजनेसाठी लागणारी पात्रता.

  • प्रामुख्याने या योजनेसाठी पुढील गोष्टींची पात्रता असणे आवश्यक आहे.
  • ज्यामध्ये सुरुवातीला अर्जदार हा महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर त्याचे स्वतःच्या नावावरती स्वतःचे घर आणि विज बिल कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर त्याच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदानातून यापूर्वी या योजनेचा कुठलाही लाभ घेतलेला नसावा.

मोफत भिजली योजना साठी लागणारी कागदपत्रे.

  • अर्जदाराची स्वतःचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे स्वतःचे भरत असलेले वीज बिल याची एक लेटेस्ट प्रत
  • अर्जदाराच्या स्वतःचे घर असलेल्या मालकी हक्क दाखला.
  • स्वतःचे बँक अकाउंट असलेले बँक पासबुकची एक प्रत
  • स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी आणि स्वतःचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन साठी

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिलेली आहे.

  • मोफत बिजली योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
  • या वेबसाईट वरती गेल्यानंतर अप्लाय फॉर रफटफ सोलार Apply For Rooftop Solar यावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य आणि वीज वितरण ज्यामध्ये तुम्ही एम एस ई डीसीएल किंवा बीएसटी यापैकी कुठलीही एक कंपनी निवडू शकता.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुढील प्रोसेस काय असेल.

या योजनेसाठी तुम्ही एकदा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तेव्हा तांत्रिक तपासणीसाठी योजनेच्या अधिकाऱ्याकडून भेटीसाठी एक फोन येतो त्यानंतर ते खात्री करून घेतात. ज्यामध्ये या योजनेसाठी लागणारी जागा वातावरण वगैरे सगळं बघून घेतात.
त्यानंतर त्यासाठी मान्यता दिली जाते मान्यता दिल्याच्या नंतर सोलर पॅनल बसवले जातात.
सोलर पॅनल बसवल्यानंतर सरकार करून अनुदान थेट तुमच्या डीबीटी प्रणाली द्वारे बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

मुक्त सोलार योजना महाराष्ट्र 2025 संपर्क करण्यासाठी लागणारे आवश्यक माहिती

जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही पुढील वेबसाईट आणि हेल्पलाइन वरती कॉल करून ये संदर्भात माहिती घेऊ शकता.
महावितरण हेल्पलाइन नंबर: 1912/ 18002333435
ऑफिशियल वेबसाईट: https://www.mahadiscom.in
सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेबसाईट: https://pmsuryaghar.gov.in
Mofat Solar Pump Subsidy yojana Official GR :- Click Here

सोलर पॅनल बसवत असताना अर्जदाराने पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.

  • सोलर सिस्टिम बसवताना जे सोलर सिस्टिम एम एन आर इ या मान्यताप्राप्त कंपनीकडूनच सोलर पॅनल बसवन घ्या.
  • एकदा सोलर पॅनल बसवल्यानतर त्या पॅनलची वेळोवेळी देखभाल करा.
  • लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सोलर पॅनल बसवतात तेव्हा पहिला बसवण्यासाठीच अनुदान उपलब्ध आहे.
सोप्या आणि सरळ भाषेत जर समजून घ्यायचे झाले तर मोफत सोलार योजना महाराष्ट्र 2025 ही एक सामान्य नागरिकांसाठी खूप फायदेशीर योजना आहे ज्यामध्ये सामान्य नागरिकाला लाईट बिल मध्ये खूप काही जास्त बचत होते आणि पर्यावरणासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो.

मोफत सोलार योजना याबद्दल आणखीन माहिती.

मोफत सोलार योजना ही काय आहे.

मोफत सोलर योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे जी की 29 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारकडून या योजनेसाठी मंजूर देण्यात आली होती या योजनेअंतर्गत जे लोक निवास ग्रहांमध्ये राहतात त्यांच्यासाठी रफटोप सोलार योजना म्हणजेच सौर ऊर्जा प्रणाली कमी खर्चामध्ये सरकारकडून अनुदान देऊन वीज निर्माण करण्याची एक योजना आहे जी की सुमारे एक घरा एक कोटी घरापर्यंत पोहोचवण्याची केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अंदाजे 75 हजार एकवीस करोड इतका निधी 2026 27 करता मंजूर करून दिलेला आहे.

महाराष्ट्र मध्ये या योजनेचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद

महाराष्ट्र मधील ऊर्जा विभागाने या योजनेची अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्र राज्यांमध्ये फेसलेस आणि पेपरलेस प्रणाली लागू करण्यात आलेले आहे म्हणजेच सर्व काही जे पण होणार ते ऑनलाईन प्रोसेस द्वारे होणार असे महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेचा महाराष्ट्र मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील 16,500 लाख घराहून जास्त सोलर पॅनल बसून घेतलेले आहेत आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे असे सांगण्यात आलेले आहे.
अशी होती ही महाराष्ट्र सोलर रफट योजना या योजनेबद्दल जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटला विजिट करून अधिक ची माहिती पाहू शकता.

Leave a Comment