MSRTC Recruitment 2025 ; ST महामंडळामध्ये तब्बल १७,४५० जगासाठी भरती ; पात्रता आणि online अर्ज लिंक आणि जाहिरात लिंक संपूर्ण माहिती येथे पहा MSRTC Bharti 2025

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मेगा भरती 2025 | MSRTC Recruitment 2025 | MSRTC Bharti 2025

st महामंडळ भरती २०२५ दहावी पास युवकांसाठी एसटी महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती होणार पहा संपूर्ण जाहिरात MSRTC Bharti 2025
MSRTC Recruitment 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला एसटी महामंडळ असे म्हणतो यांच्याकडून लवकरच चालक वाहक लिपिक आणि सहाय्यक अशा पदांसाठी जाहिरात येणार आहे त्यामध्ये एकूण 17 हजार 450 एवढी पदी असतील ज्यामध्ये दहावी पास ते पदवीधर पर्यंत युवकांसाठी खूप चांगले संधी आहे आणि ही सरकारी नोकरी असेल त्याच्यामुळे जे युवक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे असे म्हणता येईल जसे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका ठिकाणी झालेल्या सभेमध्ये अशी घोषणा केली आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये 17 हजार 450 पेक्षा जास्त पदांसाठी एसटी महामंडळामध्ये जाहिरात येणार आहे.
ही जी जाहिरात असेल ती दहावी पास ते पदवीधर उमेदवार असतील त्यांच्यासाठी असेल ज्यामध्ये चालक व वाहक पदासाठी त्याचबरोबर लिपिक आणि सहाय्यक या पदासाठी काही पात्रता देण्यात येणार आहे ती पात्रता तुम्हाला पुढील प्रमाणे असेल ज्यामध्ये चालक व वाहक पदासाठी बॅच बिल्ला म्हणजेच परवाना व आवश्यक शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे ज्यामध्ये निवड प्रक्रिया लेखी परीक्षा कौशल्य चाचणी यामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट असेल त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी असेल याच्या आधारे ही भरती होणार आहे.
जे उमेदवार एसटी महामंडळामध्ये निवड होतील त्यांच्यासाठी पगार असेल 25000 ते 30000 सरुवातीला संदर्भात आपल्या वेबसाईटला लवकरच पीडीएफ जाहिरात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 बद्दल थोडक्यात माहिती MSRTC Recruitment 2025 (Brief information about Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2025)

  • ही जी भरती असणार आहे ती महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच एम एस आर टी सी यांच्या अंतर्गत असणार आहे.
  • या भरतीमध्ये प्रामुख्याने चालक म्हणजेच ड्रायव्हर कंडक्टर म्हणजेच वाहक तसेच लिपिक आणि असेच असिस्टंट या पदासाठी ही जाहिरात असणार आहे.
  • ही जी भरती असणार आहे ती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये असणार आहे ज्यामध्ये नोकरीचे ठिकाण वेगवेगळे असेल सुरुवातीला ज्या जिल्ह्यासाठी उमेदवार अर्ज करतील त्या जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण असेल.
  • अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपात असेल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पात्रता MSRTC Recruitment 2025 (Maharashtra State Road Transport Corporation BHARTI Eligibility)

  • चालक आणि वाहक या पदासाठी उमेदवाराने कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि ड्रायव्हिंग लायसन त्याचबरोबर आरटीओ बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे
  • लिपिक आणि सहसाहाय्यक पदासाठी बारावी उत्तीर्ण किंवा सम कक्ष ही पात्रता असणे आवश्यक आहे
  • त्याचबरोबर तांत्रिक पदांसाठी उमेदवाराचे आयटीआय किंवा डिप्लोमा या संबंधित ट्रेड मधून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती 2025 वयोमर्यादा  Maharashtra State Road Transport Board Recruitment 2025 Age Limit

  • या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 24 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्षे याच्या दरम्यान असावे, श्रेणीनुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.

महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ भरती 2025 निवड प्रक्रिया ( Maharashtra State Roads Corporation Recruitment 2025 Selection Process )

  • या भरतीसाठी उमेदवाराला पुढील प्रकारे टप्प्यांमधन जावे लागेल.
  • ज्यामध्ये सुरुवातीला एकूण शंभर गुणांचे लेखी परीक्षा असेल
  • त्यासाठी उमेदवाराला एकूण 90 मिनिटे म्हणजेच दीड तास एवढा वेळ असेल.
  • प्रश्नामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्यामध्ये आपण एमसीक्यू असेही म्हणतो त्या टाईपचे क्वेश्चन असतील.

या भरतीसाठी पुढील विषयावरती प्रश्न येऊ शकतात (Questions may be asked on the following topics for Maharashtra State Roads Corporation Recruitment.)

  • ज्यामध्ये मराठी भाषा
  • इंग्रजी भाषा
  • सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित किंवा तर्कशक्ती यामधील कुठल्याही विषयावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  • त्याचबरोबर ही जी परीक्षा असेल ती ओ एम आर शीट वरती घेण्यात येईल.
  • त्याचबरोबर या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण जिल्हा आपण निगेटिव्ह मार्किंग असे म्हणतो ते राहणार नाही.

MSRTC Bharti 2025 कौशल्य चाचणी किंवा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये चालक पदासाठी पुढील पात्रता असतील 

  • यामध्ये चालक या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवाराकडे हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन असणे बंधनकारक आहे.
  • त्याचबरोबर उमेदवाराची प्रत्यक्ष वाहन चालवण्याची क्षमता पाहिली जाईल.
  • त्याचबरोबर उमेदवार हा रस्ते सुरक्षा नियम तसेच वाहतूक नियम व वाहक नियंत्रण या बाबी वरती उमेदवाराची लेखी परीक्षा होईल.

MSRTC Bharti 2025 कागदपत्र पडताळणी मध्ये पुढील कागदपत्र लागतील.

  • शैक्षणिक सर्व प्रमाणपत्रे ज्यामध्ये उमेदवाराने शिक्षण पूर्ण केलेले सर्व प्रमाणपत्र असतील
  • जात प्रमाणपत्र जर उमेदवार हा जात मधून येत असेल तर त्याला जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  • जर उमेदवार चालक या पदासाठी अर्ज करत असेल तर त्याचे ओरिजनल ड्रायव्हिंग लायसन त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड किंवा शाळेचा दाखला यातील कुठलीही एक प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.
  • पत्त्याचा पुरावा आणि उमेदवाराची ओळखपत्र
  • इत्यादी कागदपत्रात पडण्यासठी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

MSRTC Bharti 2025 वैद्यकीय तपासणी Process ( MSRTC Bharti 2025 Medical Examination)

  • वैद्यकीय तपासणी मध्ये पुढील प्रकारचे मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
  • यामध्ये सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
  • ज्यामध्ये दृष्टी शारीरिक क्षमता व आरोग्य स्थिती तपासून घेतली जाईल.
  • जर उमेदवार चालक या पदासाठी अर्ज करत असेल तर त्याच्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र हे बंधनकारक असेल.

LIC Bharti 2025 | भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती Lic कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी तरुणांसाठी सुवर्ण संधी | Lic recruitment 2025

MSRTC Bharti 2025 महामार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 मध्ये वेतन प्रक्रिया

  • या भरतीसाठी अंदाजे वेतन हे सुरुवातीला 25000 ते 30 हजार याच्या दरम्यान असेल त्याचबरोबर एक्स्ट्रा भत्ते ही लाग असतील.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत.
  • या भरतीमध्ये लेखी परीक्षा 100 गुणांची असेल त्यासाठी उमेदवाराला ९० मनिट म्हणजेच दीड तास टाईम दिला जाईल ज्यामध्ये प्रत्येक विषयाला प्रत्येकी 25 गुण असतील
  • मराठी या विषयासाठी 25 गुण असतील
  • इंग्रजी या विषयासाठी 25 गुण असतील
  • सामान्य ज्ञान या विषयासाठी 25 गुण असतील
  • अंकगणित या विषयासाठी 25 गुण असतील
  • असे मिळून एकूण 100 गुणांची परीक्षा असेल.
  • लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे त्याचबरोबर ड्रायव्हिंग टेस्ट व मुलाखत यातील गुण मिळून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती संबंधित महत्त्वाच्या लिंक्स (Important links related to Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2025)

  • या भरतीसाठी दिनांक 2 ऑक्टोंबर पासून अर्ज सुरू होत आहेत.
  • भरतीची संपूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक अजून घोषित केलेली नाही या संदर्भात लवकरच अपडेट दिले जाईल.

https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Recruitment.aspx

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 साठी अर्ज कसा करावा? (How to apply for Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2025?)

  •  या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराला एम एस आर टी सी च्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे
  • या वेबसाईट वरती केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे
  • येथे क्लिक केल्यानंतर उमेदवाराला स्वतःचा फोटो सही व आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  • जर अर्जासाठी काही शुल्क लागत असेल ते तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहे.
  • अर्ज सबमिट करून त्या अर्जाची पीडीएफ स्वरूपात प्रिंट काढून घ्यायचे आहे.
ही होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती भरती बद्दल जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये नक्की विचारू
आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
धन्यवाद

Leave a Comment