Namo Shetkari Yojana ; महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हस्ते एका क्लिक वरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे बऱ्याच दिवसापासून आराध्यातील शेतकरी या हप्त्याची वाट बघत होते पण आता त्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलेला आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यास मदत होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची उद्दिष्ट आणि निधी वितरण
देवेंद्र फडणवीस यांनी बातम्याशी बोलत असताना असे सांगितले आहे की शेतकऱ्यांना शेतीत येणाऱ्या लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या खर्चाच्या अडचणीसाठी आर्थिक मदत व्हावी या हेतूने एका क्लिक वरती सुमारे 91 लाख 65 हजार 156 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिनांक 9 सप्टेंबर रोजी वितरित करून दिलेली आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असा चेक करा तुमचा हप्ता
- ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो महासन्माननिधीचा हप्ता आलेला नाही किंवा माहिती नाही तो कसा चेक करायचा या संदर्भात तुम्हाला पुढील प्रकारच्या काही गोष्टी करायच्या आहेत.
- सर्वात अगोदर शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना च्या वेबसाईटला जायचे आहे
नमो शेतकरी निधी योजना वेबसाईट: NSMY.MAHAITGOV.IN
- वरील वेबसाईट वरती जाऊन शेतकऱ्यांनी बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
- या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तीन प्रकारे तुमच्या हप्त्याचे स्टेटस पाहू शकता
- ज्यामध्ये सुरुवातीला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ज्यामध्ये तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन केले आहे तो नंबर टाकून माहिती पाहू शकता.
- दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड ला जो नंबर रजिस्टर आहे तो नंबर टाकून माहिती पाहू शकता
- तिसरा ऑप्शन म्हणजे तुमचा जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच नंबर टाकून तुम्ही हप्त्याचे स्टेटस चेक करू शकत
- खालीलपैकी कुठलाही एक ऑप्शन निवडून तुम्ही खाली दिलेल्या कॅप्शन जशासनाचा टाका
- त्याच्या टाकल्यानंतर गेट आधार ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करा.
- तुमच्या आधार वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका .
- ही सर्व माहिती भरून झाल्यानतर तुम्हाला तुमच्या गावाप्रमाणे तुमच्या गावानुसार लिस्ट दिसेल गाव निवडा आणि तुमचे नाव यादीमध्ये पहा
नमो शेतकरी योजनेबद्दल आणखी सविस्तर माहिती
नमो शेतकरी योजना म्हणजे काय?
- नमो शेतकरी योजना हि महाराष्ट सरकार ने राज्यातील शेतकार्य्साठी आर्थिक मदत आणि व्हावी या हेतूने सुरु केलेली योजना आहे ज्यामध्ये शेतकर्यांना प्रेतक 4 महिन्याला २००० एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्याय्त थेट DBT प्रणाली द्वारे दिली जाते. या मुळे शेतकर्यांना कुटुंबात आर्थिक मदत होण्यास मदत होते.
योजनेची वैशिष्टे पुढील प्रमाणे
- राज्यातील शेतकर्यांना या योजनेमुळे त्यंच्या बँक खात्यात थेट रक्कम वितारीट केली जाते .
अट आणि पात्रता
- ज्या शेतकऱ्याच्य नावावर अडीच एकर जमीन आहे आणि महराष्ट्रातील रहिवाशी आहे आसे शेतकरी या योजनेस पत्र आहेत.
PM किसान योजनेसोबत रक्कम हस्तांतरित
- ज्या शेतकरी प्रधानमंत्री किसान योजना या योजनेचा लाभ घेतात त्यांना नमो किसान योजनेचा हप्ता वितारत केला जातो.
शेतकर्यांना नमो किसान योजनेचा फायदा
- या योजनेमुळे शेतकर्यांना खूप चांगाला फायदा होत असताना दिसत आहे कारण शेतकर्यांना वेळेवर आर्थिक रक्कम मिळण्यास मदत होत आहे
- त्याच बरोबर जर शेतकर्यांनी काही कर्ज घेतले असेल तर त्यावरील आर्थिक भारही कमी होण्य्स खूप चांगली मदत होत आहे.
- या हप्यामुळे शेतकर्यांना त्याचे शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
- वेळेवर हप्ता मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.
आवश्यक पात्रता आणि अर्ज कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती
योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता पात्रता
नमो’ किसान या योजनेसाठी लागणारी पात्रता पुढीलप्रमाणे:-
- ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्याचा आहे तो महाराष्ट मधील शेतकरी असावा.
- त्या शेतकऱ्याचा नावावर २०१९ च्या आगोदर शेतजमीन असावी
- शेतकर्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आसवे
- त्याचबरोबर शेतकर्याने शासनाच्या GR प्रमाणे सर्व आटी आणि पूर्तता केलेली असावी.
- शेतकरी pm किसान योजनाचा लाभ घेत असावा तर या योजनेचा लाभ घेता येईल
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- स्वतःचे आधार कार्ड
- शेती नावावर आसेलेला सातबारा / जमिनीची नावावर असलेला पुरावा
- बँकेचे पासबुक / खातेक्रमांक
- ज्या गावामध्ये राहतात त्या गावातील रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
नमो किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा.
- या योजनेसाठी online पद्तीने अर्ज करता येतो to पुढीलप्रमाणे
- सर्वात आगोदर महसूल आणि कृषी विभागाच्या वेबसाईट वर जावा
- नमो शेतकरी योजना विभाग निवडा
- नवीन अर्ज करण्यसाठी नोंदणी करा या पर्यावर क्लिक करा
- योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करून submit या पर्यावर क्लिक करा
- तुमचा अर्ज submit झाल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल.
- तुमच्या कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक संदेश प्राप्त होईल त्यात सर्व माहिती दिली जाईल
- तुमचा अर्ज अप्रो झाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल
अशी होती हि नमो शेतकरी योजनेबद्दल सविस्तर माहिती हि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा या योजनेबद्दल जर तुम्हला आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला comment मध्ये कळवू शकता.