Namo Shetkari Yojana 8 hapta Update | नमो शेतकरी महासान्मान निधी योजना ८ हप्ता अपडेट

नमो शेतकरी महासान्मान निधी योजना ८ वा हप्ता कधी येणार Namo shetkari yojana Hapta Date ???

नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये नमो शेतकरी योजना ८ व हप्ता कधी येणार आहे या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत . जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे कि सध्या निवडणुका चालू आहेत आणि या मध्ये सरकार ने हप्त्या बद्दल नवीन अपडेट दिले आहे .

Social Buttons

जसे कि आपल्या सर्वाना माहिती असेल कि पंतप्रधान निधी योजना म्हणजेच pm kisan yojna चा हप्ता दिनाक १९ novembar रोजी सर्व शेतकऱ्याच्या खात्यात वितारीत करण्यात आला आहे तसेच आता सर्व शेतकरी नमो किसान हप्त्य्साठी खूप आतुरतेने वाट बघत असताना दिसत आहे .

नमो शेतकरी योजना हि pm किसान योजने सोबतच काम करत आहे म्हणजेच ज्या शेतकर्याची हि योजना सुरु आहे त्या सेत्क्र्याना नमोशेतकरी योजनेचा हप्ता लाभ मिळू शकतो.

आता पर्यंत राज्य सरकार कडून शेतकर्यांना ऐकून ७ हप्ते जमा करण्यात आलेले असून आता शेतकर्यांना ८ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्या संधर्भात अजून तरी तशी काही ओफ्फिस्याल अपडेट आलेली नाही.

जसे कि आपल्या सर्वाना माहिती असेल जे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे जर आपण जुने अपडेट पहिले तर जेव्हा pm किसान योजनेचा हप्ता जमा होतो त्या तारखेच्या नंतर नमो किसान योजनेचा हप्ता जमा होतो मागील अपडेट नुसार आपण पहिले तर या साठी सरकार कडून निधी साठी एक gr प्र्सारीट केला जातो त्या नंतर जे शेतकरी पात्र असतील त्यांची यादी मागवली जाते .

जेव्हा हि यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकार कडे येते त्या नुसार राज्यासाठी निधी उपलब्द करून दिला जातो त्या नंतर gr प्रसारित होतो आणि हप्त्याची तरतूद करून १५ दिवसाच्या आट शेतकऱ्याच्या खात्यावर हप्ता पाठवला जातो पण अजून पर्यंत असे कुठलेही अपडेट देण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकर्यांना आजून हप्त्याची तारीख माहिती नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

Namo Shetkari Yojana 8 hapta विलंब का लागत आहे?

जसे आपल्या सर्वाना माहिती आहे कि सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका सुरु आहेत आणि त्या निव्द्नुकामुळे सरकार ला आचारसंहितेची नियमाचे पालन करावे लागत आहे.

ज्यामुळे शेतकर्यांना पैसे देण्यास / पाठवण्यास विलंब होत असताना दिसत आहे .

Namo Shetkari Yojana 8 hapta date

जसे कि आपल्याला माहिती आहे नमो शेतकरी हप्त्याची तारीख अजून तरी काही announce केलेली नाही पण २० डिसेंबर पर्यंत सर्व शेतकर्यांना या योजनेचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे . पण सरकारला सर्व नियमाचे पालन करूनच पैसे पटवता येतील असे महता येईल .

नमो शेतकरी योजना पैसे कोणाला मिळणार नाहीत?

जसे कि मध्यभागी योजने संधार्बत एक अपडेट आले होते कि जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना याची kyc करणे बंधनकारक केले होते . जर शेतकर्याची याची kyc झाली नसेल त्या शेतकर्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे राज्य सरकार चे सर्व शेतकर्यांना kyc करण्यसाठी मोठे आव्हान दिले आहे .

नमो शेतकरी योजना kyc कशी आणि कुठे करावी?

नमो kissan शेतकरी kyc करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या CYBER कॅफे किवा csc सेंटर वर जाऊन kyc करता येईल तसेच जर तुम्ही pm किसान योजनेची kyc केली असेल तर तुम्हाला स्वतंत्र kyc करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही सर्वात आगोदर तुमची pm kissan ची kyc स्टेट्स online पद्धतीनेही पाहू शकता

NAMO शेतकरी योजना kyc/PM किसान kyc स्टेटस कसे पाहावे?

जर तुम्ही स्वतः online पद्धतीने kyc केली असेल तर तुम्हाला घरी बसल्या kyc स्टेट्स पाहता येईल ते अगदी ५ मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला खाली एक वेबसाईट देत आहे त्याचा वापर करून तुम्ही नमो kissan योजना / pm किसान योजना kyc चे स्टेट्स पाहू शकता.

नमो शेतकरी योजना/PM किसान योजना  kyc स्टेटस पाहण्यसाठी :- येथे क्लिक करा

वर मी जी तुम्हाला वेबसाईट दिली आहे तिकडे तुम्हाला तुमचा  Registration No.  टाकायचा आहे जर तुम्हाला Registration  number माहिती नसेल तर तुम्ही उजव्या कोपर्यात Know your registration no हा पर्याय दिसत आहे तिकडे क्लिक करून तुम्ही तुमचा Registration  number पाहू शकता.

तसेच तुम्ही pm kissan चे जे APP आहे त्या वरूनही kyc करू शकता

PM किसान KYC APP लिंक :- येथे क्लिक करा

APP ची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे ती open करून APP login करून kyc करू शकता त्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार number आणि तुमचा mobile number असणे आवश्यक आहे.

to टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या FACE VERIFICATION करून kyc करता येईल.

तुम्हाला मी दोन्ही प्रकरे kyc करू शकता लवकरात लवकर kyc करा.

Leave a Comment