Namo Shetkari Yojana :- नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे नमो शेतकरी योजना याबद्दल संपूर्ण माहिती डिटेल मध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्ज कसा करावा आणि लागणारे कुठले कुठले कागदपत्रे लागतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर खाली दिलेली माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही स्वतः अर्ज करू शकता.
नमो शेतकरी योजना 2025 म्हणजे काय किंवा या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती.
नमो शेतकरी योजना ही एक महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना आहे ज्या मध्य राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते ज्यामध्ये पंतप्रधान निधी योजना त्याबरोबर ही योजना कार्यकर्ते ज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये एवढे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते.
जसं की सोपे आणि सरळ भाषेत सांगायचे झाले तर पंतप्रधानांची जी एक योजना आहे पीएम किसान योजना त्यासोबत नमो शेतकरी सन्माननीय योजना ही कार्यकर्ते ज्यामध्ये प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये एवढे रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते म्हणजेच या दोन्ही योजनेचे मिळून 12 हजार रुपये वार्षिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या घरामध आर्थिक मदत होण्यास खूप मदत होत आहे.
नमो शेतकरी योजना लाभाचे वितरण
या योजनेचे आर्थिक वितरण हे पुढील प्रमाणे होते ज्यामध्ये एकूण शेतकऱ्यांना 12 हजार रुपये रक्कम ज्यामध्ये केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे 6000 असे होते
ज्यामध्ये लहान शेतकऱ्याने सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
या योजनेचा लाभ रक्कम जी पण असेल तिथे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रमाणे द्वारे हस्तांतरित केले जाते.
यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्याला तीन हप्त्यांमध्ये वार्षिक दर चार महिन्यांनी दोन-दन हजार मध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकली जाते
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यासाठी लागणारी पात्रता.
- जर अर्जदाराला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला पुढील प्रकारची पात्रता असणे आवश्यक आहे.
- ज्यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- त्याचबरोबर त्या अर्जदाराचे स्वतःचे नावावर सातबारा वर नोंदवलेली शेती असणे आवश्यक आहे आणि त्या सातबारावरती स्वतःचे नाव असणे आवश्यक आहे म्हणजेच स्थळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर तो अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी त्याच्या नावावरती जमीन असणे आवश्यक आहे तरच तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो म्हणजेच पात्र होऊ शकतो.
- या अटी बरोबर अर्जदार हा याच्यापूर्वी पीएम किसान या योजनेचा लाभ घेत असलेला असावा तरच त्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येईल.
- स्वतःच्या नावावरती थोडेफार तरी जमीन असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्याचे आधार कार्ड आणि बँक खाते पी एम किसान योजना सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर पुढील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही ज्यामध्ये सरकारी कर्मचारी करदाते औद्योगिक भूमीधारक अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
नमो किसान महासंघ निधी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे.
- अर्जदार स्वतःचे आधार कार्ड
- स्वतःच्या नावावर असलेले सातबारा उतारा जमिनीचा पुरावा म्हणून देणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे बँक पासबुक तेही बँक पासबुक वरती बँकेचा आयएफएससी कोड असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर अर्जदार यापूर्वी पी एम किसान या योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या पीएम किसान योजनेचा नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर
- त्याचबरोबर अर्जदाराचा स्वतःचा पासपोर्ट साईज एक फोटो.
वरील सर्व कागदपत्रे नमो महाक सन्माननिधी योजनेसाठी लागतील.
नमो शेतकरी महासंघ निधी योजना साठी अर्ज कसा करावा
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगोदर पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल पुढील वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
नमो किसान महा सन्मान योजना ऑफिशियल वेबसाईट:- https://pmkisan.gov.in
- वरील वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन निवडायचा आहे.
- अर्जदाराचा स्वतःचा आधार क्रमांक आणि इतर माहिती भरा.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर महाराष्ट्र राज्य निवडावे लागेल.
- अर्जदाराची वरील कागदपत्रे आहेत ते सर्व कागदपत्रे वेबसाईट वरती अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- अर्जदाराने फॉर्म सबमिट केल्यानंतर जी पण पावती येईल ती पावती जतन करून ठेवायचे आहे जवळकर प्रिंट काढून ठेवायचे आहे.
वरील प्रक्रिया जी आहे ते सर्व प्रकारे ऑनलाईन प्रक्रिया आहे जर तुम्हाला ऑफलाइन प्रकारे अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील माहिती वाचू शकता.
जर अर्जदाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याने त्याच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी जे कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा सीएससी सेंटर असेल तेथे जाऊन अर्ज भरावा लागेल तेथे जे पण अधिकारी असतील त्यांना पी एम किसान या योजनेबद्दल सांगायचे आहेत ते त्याचे सर तुमचे सर्व माहिती त्या पोर्टल वरती नोंदवून घेतील.
नमो शेतकरी महासंबंधी योजना हप्ता वितरण प्रक्रिया
- या योजनेचा हप्ता वितरण पहिला हप्ता जो असेल तो केंद्र सरकारकडन दोन हजार रुपये असेल.
- दुसरा हप्ता जो असेल तो राज्य सरकारकडून दोन हजार रुपये एवढा असेल
- तिसरा हप्ता जो असेल तर केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये असेल
- चौथा आत्ता जो असेल तो राज्य सरकारकडून दोन हजार रुपये असेल.
अशाप्रकारे शेतकऱ्यांना वर्षामध्ये चार हजाराचे तीन हप्ते मिळतात म्हणजेच वार्षिक एकूण बारा हजार रुपये एवढे रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
नमो शेतकरी महासंबंधी योजना अर्जाच्या स्थिती कशी पहावी.
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जर अर्ज केला तर त्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला पुढील प्रकारे स्टेप्स फॉलो करावे लागते.
- जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला सुरुवातीला पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जावे लागेल.
- बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर ती क्लिक करावे लागेल.
- तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर किंवा जर नंबर मोबाईल नंबर तुम्ही सुरुवातीला दिला होता तो टाकावा लागेल.
- आपल्या खात्याची स्थिती तपासा या पर्यायावर क्क करून तुम्ही तुमच्या अर्थाची स्थिती पाहू शकता ती ही ऑनलाईन.
नमो शेतकरी योजना 2025 बद्दल अतिरिक्त माहिती
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही एक शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेले योजना आहे ज्यामध्ये ही योजना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना यांच अंतर्गत कार्य करते ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजना या नावाने सुरू केलेली योजना आहे
याचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे तसेच शेतीसाठी लागणारे आर्थिक आणि पिकासाठी लागणाऱ्या भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे त्याचबरोबर शेतीमध्ये जे पण उत्पन्न निघेल त्याच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ होणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे
नमो शेतकरी योजनेसाठी संपर्क आणि हेल्पलाइन नंबर
पी एम किसान हेल्पलाइन नंबर: 155261/011—24300606
महाराष्ट्र कृषी विभाग हेल्पलाइन नंबर: 18001208040
महाराष्ट्र कृषी विभाग ईमेल आयडी/नमो शेतकरी योजना कृषी विभाग हेल्पलाइन ईमेल आयडी: agrimaharashtra@gov.in
महाराष्ट्र सरकारचे कृषी किंवा नमो शेतकरी अधिकृत संकेतस्थळ: https://Krushi. Maharashtra.gov.in
नमो शेतकरी महासंघ या योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न.
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज सुरू कधी होतात?
- जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी अर्ज करता येईल म्हणजेच या योजनेचे अर्ज वर्षभर उपलब्ध आहेत पण त्यासाठी तुम्हाला तुमचा जो नाव आहे ते पी एम किसान या योजनेमध्ये असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता जर तुमचे या योजनेमध्ये अर्ज नाव नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर एम किसान या योजनेचे पात्र लाभार्थी व्हावे लागेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येईल
नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्रासाठी आहे का?
- तर या प्रश्नाचे उत्तर होय आहे कारण ही योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे
या योजनेसाठी स्वतंत्र अर्थ करावा लागतो का?
- तर याचे उत्तर नाही असेल कारण तुम्ही जर पी एम किसान या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी एक्स्ट्रा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
या योजनेसाठी जर बँक खाते लिंक नसेल तर काय करावे?
- जर तुमचे बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन आधार व बँक खाते लिंक करून घेणे आवश्यक आहे.
या योजनेचे पैसे थेट खात्यात केव्हा येतात?
- नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याचे पैसे थेट बँक खात्यामध्ये प्रत्येकी चार महिन्यांनी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून जमा केले जातात.
अर्ज करत असताना महत्त्वाचे सूचना
- जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर जर तुम्ही कुठली चुकीची माहिती दिली तर तुमचा अर्ज थेट रद्द केला जाऊ शकतो त्यामुळे तुमची जी खरी माहिती असेल ती तुम्ही खरी माहिती द्या
- त्याचबरोबर तुमचे बँक खाते आणि त्यासोबत आयएफएससी कोड आणि तुमचा आधार क्रमांक व्यवस्थित दिलेला आहे याची एकदा खात्री करून घ्या.
- या योजनेसाठी तुम्हाला तुमचे स्वतःची ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुम्ही एक केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला तुमच्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही.
अशी होती ही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची माहिती याबद्दल जर तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिसर वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला कमेंट मध्येही विचारू शकता
धन्यवाद