Nuksan Bharpai Yadi 2025 | महाराष्टतील शेतकऱ्यांना लवकरच अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मिळणार | १२ जिल्ह्याची यादी जाहीर

Nuksan Bharpai Yadi 2025 महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी | या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मदत | आता लगेच पहा नवीन यादी Nuksan Bharpai Yadi

Nuksan Bharpai Yadi 2025 : नमस्कार मित्रांनो जसे की आत्ता शेतकऱ्यांना खूप जास्त गोष्टींचा सामना करावा लागत आहे यांच्यामध्ये पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची अधिवृष्टीमुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा ऑक्टोंबर 2024 पासून 2025 या काळामध्ये जेवढी पण अतिवृष्टी झाली असेल किंवा पूजन असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल यासंदर्भात राज्य सरकारने दिला सहा ऑगस्ट 2025 रोजी जवळपास तीन सरकारने म्हणजेच जीआर काढण्यात आले आहे यामध्ये एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे त्याची बातमी आहे जिल्हा नुसार मदत आहे यादी खाली दिलेली आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 महिन्यांमध्ये मदत | Nuksan Bharpai Yadi

ज्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या काळामध्ये नुकसान झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे
धाराशिव जिल्हा अतिवृष्टी मदत:- माझ्या मते सुरुवातीला धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण तीन लाख 28 हजार 479 एवढ्या शेतकऱ्यांसाठी अंदाजे रक्कम 261.47 कोटी एवढे रक्कम राज्य सरकारकडून मंजूर करून देण्यात आलेले आहेत
छत्रपती संभाजी नगर जिल्हा: छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्यासाठी एकूण 7584 शेतकऱ्यांसाठी अंदाजे रक्कम 6.65 कोटी रक्कम मंजूर करून देण्यात आले आहे
धुळे जिल्हा: या  जिल्ह्यासाठी एकूण 4000 शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात आलेले आहे.

2025 साला मधील जून महिन्यांमधील नुकसान भरपाई साठी तब्बल एवढी झाली मदत जाहीर Nuksan Bharpai Yadi

जसे की 2025 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टी आहे पोर याचा सामना करावा लागला त्या संदर्भात राज्य सरकारने काही जिल्ह्यांसाठी मदत मंजूर करून देण्यात आलेली आहे
अमरावती विभाग :- अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यासाठी राज्य सरकारने जवळपास 86.23 कोटी रुपयांची मदत मंजूर करून देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी नगर विभाग :- ज्या शेतकऱ्यांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये झाले असेल त्या शेतकऱ्यांसाठी एक होऊन 14.54 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आलेले आहेत.

या निधीचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा? Nuksan Bharpai Yadi

आता तुम्ही पाहिले असेल की कुठल्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर झालेले आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ाचा लाभ डायरेक्ट शेतकर्‍यांपर्यंत कसा मिळेल ते तुम्हाला मी सांगतो
पोलीस जिल्ह्यांकरता जी रक्कम मंजूर झालेले आहेत ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रामाणिकद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाईल यासाठी शेतकऱ्यांचे सुरुवातीला बँकेमध्ये केवायसी केलेली असणे आवश्यक आहे. केवायसी कशी करायची ते तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन ही विचारू शकतात जर काही शेतकऱ्यांनी अजून पर्यंत ठेवायचे केलेली नसेल त्यांनी आत जाऊन केवायसी करावी कारण काही शेतकऱ्यांना जर केएमसी नसेल केली तर त्यांना लाभ मिळू नाही शकणार
किती गोष्टी 2024 आणि 2025 या करता लवकरच शेतकऱ्यांसाठी यादी जाहीर केली जाईल यासाठी जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही  www.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता.

Leave a Comment