PM Ujjwala Yojana free gas yojana | महिलांना आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन पहा संपूर्ण माहिती Ujjwala Gas Scheme

PM Ujjwala Yojana free gas yojana :- नमस्कार मित्रानो आज आपण येथे महिलांना मोफत गॅस  योजना जी सरकार ने काढली होती ती परत सुरु केली आहे तिच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये या योजनेविषयी काही बेसिक माहिती , योजना कशी कार्य करते , योजनेचे फायदे , योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेचा पात्रता आणि अट काय आहेत याची माहिती आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत .

Social Buttons

चला तर मग पाहूयात सर्व माहिती स्टेप बाय स्टेप.

उज्ज्वला योजना सविस्तर माहिती

Ujjwala Gas Scheme- ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्यसाठी आणि त्यांना त्यांच्या कुठूबामध्ये काही ठराविक मदत ह्वावी या हेतून तसेच कमी खर्चात गॅस कनेक्शन मिळावे या हेतूने हि योजना सुरु केली होती तसेच या योजने मार्फत सर्व राज्यामध्ये प्रतेक घरातील महिलांना घरोघरी गॅस कनेक्शन मिळत आहे .

ज्यामुळे महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा होत असताना दिसत आहे ज्या महिलांना आर्थिक परिस्थिती चांगली नवती त्यानाही या योजनेचा फायदा झाल्यामुळे कुटुंबातील वातावरण खूप आनंदी आणि समाधानी होत असताना दिसत आहे.

तसेच आता या योजनेचे online अर्ज सुरु झाले आहेत ज्यामध्ये महिला स्वतः online पद्धतीने घरी बसल्या अर्ज करू शकतात.ज्यामुळे महिलांना आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही . ते घरी बसून या साठी अर्ज करू शकतात

जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे केंद्र सरकार ने या योजनेसाठी 25 लाखापेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता यील याचे लक्ष ठेवले आहे हे लक्ष गाठ्ण्य्साठी आणि प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिल्ण्य्साठी व घरोघरी हि योजना पोह्चाव्ण्य्साठी सरकारचा हा online प्रयत्न सुरु आहे

गरीब घरातील लोकांना काळ्या धुरामुळे बरेच आरोग्याविषयी समस्या होत होत्या त्यसाठी सरकार ने हा प्रयत्न केला आहे ज्यामुळे स्वच ग्यास गरिबांना घर पोहच मिळत आहे.

उज्ज्वला योजनेचे फायदे

जसे कि या योजनेचे असण्ग्या फायदे आहेत ज्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे लोकांना स्वच एलपीजी गॅस  मिळत आहे . या योजनेच्या आगोदर लोक चूल चा वापर करत होते त्यातून निघणारा काळा धुरामुळे आरोग्याविषयी बर्याच रोगांना लोकांना सामोरे जावे लागत होते पण जेव्हा पासून हि योजना सुरु केली आहे तेव्हा पासून स्वच हवा आणि निरोगी आरोघ्या जगण्यास लोकांना मिळत आहे.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो / या योजनेच्या अट आणि पात्रता

गरीब कुटुंबातील गरील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात

तसेच ज्यांचा आर्थिक दर्जा कमी आहे ते लोक या साठी अर्ज करू शकतात

ज्या व्यक्तीकडे या आगोदर एलपीजी कनेक्शन नाही. अशे लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात

एका घरातील / कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल जर एकाद्या महिलेच्या नाववर पहिल्यापासून एकडे कनेक्शन असेल त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

जेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र होता तेव्हा तुम्हाला खालील कागदपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे.

ज्यामध्ये

तुमच्याकडे रेशन कार्ड किवा BPL कार्ड असणे आवश्यक आहे

तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाचा पत्याचा कुठलाही एक पुरावा असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही उदा. आधार कार्ड, वीज / पाणी बिल, पत्त्याचा इतर सरकारी पुरावा, यामधील कुठलाही पुरावा देऊ शकता

तुमच्या ओळखीचा कुठलाहि एक पुरावा ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड / वोटर आयडी / पॅन / ड्रायव्हिंग लायसन्स या मधील पुरावा अर्जासोबत जोडून देऊ शकता.

तुमच्या स्वतःच्या बँक पासबुक किंवा खाते तपशील ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यचा number आणि ज्या बँकेत तुमचे खाते असेल त्या बँकेचा IFSC कोड देणे आवश्यक आहे

तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडून द्यावा लागेल

जर तुम्ही other cast मधून अर्ज करत असाल तर तुम्ही अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडून देणे आवश्यक आहे , त्याचबरोबर समाजात्मक दाखला किंवा संबंधित दस्तऐवज  हे कागदपत्र जोडून द्यावे लागतील.

जर तुमचे स्वतःचे घर नसेल तर तुम्ही पुढील पैकी कुठ्लेलेही एक विशिष्ट परिस्थितीत निवास पुरावा / भाडेकरार / फ्लॅट कब्जा पत्र / अन्य दाखले हि कागदपत्र तुम्हाला देता येतील.

योजनेची online अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी तुम्ही online पद्धतीने म्हणजेच घरी बसल्या किवा तुमच्या गावात असणार्या csc सेंटर वर जावूनही अर्ज करू शकता.

योजेंसाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत ती कागदपत्र स्कॅन करून त्याची एक प्रत तयार करून घ्या

आणि तुमचा जो online अर्ज भरला आहे तो अर्ज submit करा

तुमचा अर्ज स्वीकारल्या नंतर जे पण lpg वितरण कंपन्या असतील जसे कि Indane / HP / Bharat Gas यातील agency वाले तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्हाला घरपोज कनेक्शन व सिलेंडर पुरवले जातील.

जर तुम्हाला offline पद्तीने अर्ज भरायचा असेल तर तुम्ही offline पद्धतीनेही अर्ज भरू शकता

📞संपर्क करण्यसाठी/अधिक माहिती / मदतीसाठी वेबसाईट आणि हेल्पलाइन

जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पुढील वेबसाईट वर तुमच्या अर्जाचे स्टेट्स पाहू शकता

अधिकृत वेबसाइट: www.pmuy.gov.in

जर तुम्हाला तुमच्या फोन वरून call करून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुढील number चा वापर करून माहिती घेता येईल

टोल-फ्री हेल्पलाइन: 1800-266-6696 किंवा 1800-233-3555

LPG Emergency Helpline (गॅस लीक इत्यादींसाठी):

🔥 1906

घर बसल्या online अर्ज कसा करावा याबद्दल सर्व माहिती मी सविस्तर खाली दिली आहे 

सर्वात आगोदर अर्ज करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला online अर्ज करायचा असेल त्या आगोदर तुम्हाला सर्व कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.

चला तर मग पाहूयात घरी बसल्या online अर्ज प्रक्रिया काय आहे ते

📲 Step 1: सर्वात आगोदर तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाइट open करावी लागेल

उज्ज्वला योजनेची अधिकृत साइट: 👉 www.pmuy.gov.in या वेबसाईट वर तुम्हाला येईच आहे .किवा तुम्ही दुसरे अधिकृत वेबसाईट आहे https://pmuy.in या दोन्ही पैकी कुठल्याही एका वेबसाईट वर तुम्ही जाऊ शकता.

📲 📝 Step 2: तुम्हाला तिकडे Apply Online” किंवा “Apply for New LPG Connection” वर क्लिक करा

वेबसाइटवर उज्ज्वला योजनेसाठी “Apply For New Connection” असा पर्याय दिसेल.

🛢️ Step 3: तुमच्या पसंतीच्या LPG कंपनीची निवड करा

ज्यामध्ये तुम्ही पुढील कुठीलीही एक कंपनी निवडू शकता

  • Indane Gas

  • Bharat Gas

  • HP Gas

ते निवडल्या नंतर तुम्हाला पुढील पर्यावर क्लिक करायचे आहे.

🧾 Step 4: ऑनलाइन फॉर्म भरायला सुरू करा

तुम्हाला online एक form open होईल त्यामध्ये तुम्हाला पुढील माहिती भरायची आहे ज्यामध्ये तुम्हाला

अर्जदाराचे स्वतःचे नाव ते नाव तुमच्या आधार कार्ड वर जसे आहे तसे भरावे लागेल

अर्जदार ज्याठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित तुम्हाला अपडेट करावा लागेल

तुमचा आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल number अपडेट असणे आवश्यक आहे

अर्जदार जो मोबाईल वापरात आहे तो वापरात असलेला मोबाईल number देणे आवश्यक आहे

तुमचा जो आधार कार्ड आहे त्याचा १२ अंकी आधार number online अर्ज मध्ये भरावा लागेल

तुम्ही वापरात असलेला बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड देणे आवश्यक आहे .

तसेच तुमचे घरातील रेशन कार्ड number देणे आवश्यक आहे

तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्यांची संख्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे .

वरील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा

📤 Step 5: योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

online form ची सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढील जी स्टेप असेल ती या योजनेसाठी जी आव्ह्स्यक कागदपत्र आहे ज्यामध्ये तुम्ही पुढील कागदपत्र अपलोड करू शकता.

ज्यामध्ये तुम्ही

तुमचे आधार कार्ड

बँकेचे पासबुक

तुमचा पासपोर्ट साईज फोटो

जर तुम्ही cast मधून अर्ज करत असाल तर जात प्रम्न्पात्र किंवा bpl कार्ड

जर तुमच्याकडे original कागदपत्र नसतील तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधील फोटो हि उपलोड करू शकता.

सर्व कागदपत्र upload करून झाल्यानंतर

✔️ Step 6: तुम्ही अर्ज सबमिट करा या पर्यावर क्लिक करा

तुम्हाला अर्ज submit करावा लागेल अर्ज submit केल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgement Number / Application ID तुमच्या mobile वर मेसेज द्वारे किवा अर्ज submit केल्याल्या स्क्रीन वर दिसेल तो number जपून ठेवा .

त्या number चा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाचे online स्टेट्स पाहू शकता.

🔍अर्जाची स्थिती कशी तपासावी  (Application Status)

तुम्हाला जी वर मी ओफ्फिसियाल वेबसाईट दिली आहे तिकडे जाऊन तुम्हाला Check Application Status  असा पर्याय दिसेल 

तिकडे क्लिक करून तुम्ही अर्ज submit केलेला Application ID टाका

ते टाकल्यानंतर तुम्हाला पुढील पर्याय दिसतील .

अर्ज प्रलंबित / मंजूर / पडताळणी सुरू :- जर असे आले तर तुम्हचा अर्ज पडताळणी सुरु आहे त्यासाठी काही दिवस लागू शकतात

कोणतेही डॉक्युमेंट अपूर्ण आहेत का :- जर अर्ज reject झाला त्यसाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती दिसते

कनेक्शन कधी मिळणार :- हा पर्याय तेव्हा दिसतो जेव्हा तुम्ह्चा अर्ज मंजूर होतो

🏡अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढे काय?

एकदा तुम्ह्चा अर्ज मंजूर झाला तर

तुमच्या जवळ जी पण LPG एजन्सी असेल ती तुम्हाला तुमच्याशी संपर्क करेल.

तसेच एजन्सी  चा व्यक्ती घराच्या पत्त्यावर भेट देऊन पडताळणी करेल

त्यानंतर तुम्हाला नंतर गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि सिलेंडर देण्यात येईल

त्याचबरोबर या योजनेमध्ये जे पहिले टाकी असेल ती तुम्हाला मोफत दिली जाईल

 

 

Leave a Comment