महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर ! शिलाई मशीन साठी 90% पर्यंत मिळणार अनुदान अर्ज सुरू आता लगेच अर्ज करा | Silai Machine Yojana Apply
Silai Machine Yojana Apply:- तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आता राज्य सरकार द्वारे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी खूप चांगली संधी आहे ज्यामध्ये राज्य सरकारकडून महिलांना आत्मनिर्बंध बनण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे ही योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत खूप चांगला प्रयत्न सुरू आहे तसेच यामुळे बऱ्याच महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आणि व्यवसायासाठी खूप चांगली संधी मिळेल ही आशा आहे महिलांसाठी राज्य सरकार खूप चांगले चांगले निर्णय घेत असून त्यांना याचा खूप दैनंदिन जीवनामध्ये फायदा होईल अशी आशा आहे
शिलाई मशीन साठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी दिनांक 30 सप्टेंबर च्या अगोदर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आलेले आहेत
शिलाई मशीन योजना २०२५ काय आहे थोडक्यात माहिती
शिलाई मशीन योजाना हि एक केंद्र आणि राज्य्सारारकर ची ची एक योजना आहे ज्यामध्ये केंद आणि राज्यसरकार महिलासाठी रोजगाराची संधी उप्लाव्द ह्वाव्ही आंनी त्यांना रोजगार मिळावा यासाठी सुरु केलेली एक योजना आहे
ज्य्मध्ये महिलांना अल्पदरात शिलाई मशीन सोबत त्यसाठी प्र्शिश्कन दिले जाते आणि त्यासोबतच तत्यांना प्रती दिवस काही भत्ता हि दिला जातो
या योजनेमुळे होणारा लाभ
- अतिशय कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करता येतो
- या योजनेसाठी आर्थिक सहय्य हे १५००० पर्यंत मिळते
शिलाई मशीन योजनेचा उद्दिष्ट आणि फायदे | Silai Machine Yojana Apply
- शिलाई मशीन ही योजना राज्यसंस्था सरकारांतर्गत महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेचे एक महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात हे आहे ज्यामध्ये बऱ्याच महिलांना पैसे अभावी म्हणजे आर्थिक दृष्ट्या खूप अडचणी येत असल्यामुळे त्यांची शिवणकाम ची कला जोपासली जात नाही त्यामुळे राज्य सरकारकडून यासाठी ही खूप महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ग्रामीण भारतीय महिला त्यांच्या स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करून काही गोष्टी स्वतः करू शकतात
- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना यावरती 90 टक्के अनदान मिळत असल्यामुळे त्यांना फक्त दहा टक्के खर्च करावा लागेल ज्यामुळे त्यांना कुठेही जाण्याची गरज असणार नाही आणि त्यांना गावात बसून रोजगार मिळेल तसेच बेरोजगारीवर माती करता येईल या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
शिलाई मशीन योजना 2025 यासाठी लागणारी कागदपत्रे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया Documents required for
Silai Machine Scheme 2025, eligibility and application process
- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना जे लोक अनुसूचित जाती आणि जमाती मधील महिला आहेत यांच्यासाठी लागू होणार आहे
शिलाई मशीन योजना यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Documents required to apply for the Silai Machine Scheme
- अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
- स्वतःचे बँक पासबुक
- अर्जदाराचा स्वतःचा पासपोर्ट साईट फोटो
- अर्जदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे स्वतःचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- दहा टक्के स्वयंसा भरण्यचे हमीपत्र
शिलाई मशीन योजना 2025 अर्ज प्रक्रिया | Silai Machine Scheme 2025 Application Process
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिलांना ऑनलाईन अर्ज करावे लागेल.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: सर्वात अगोदर महिलांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल
- पीडीएफ डाउनलोड करावी: ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून झालेला आहेत त्या महिलांनी त्या अर्जाची पीडीएफ प्रत डाऊनलोड करून घ्यावी
- लागणारे कागदपत्रे पीडीएफ सोबत जोडावी
- ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज आणि पीडीएफ डाउनलोड केलेली आहे त्यांनी त्यासोबत जी पण वरील कागदपत्रे आहेत त्यांनी ती अर्जासोबत जोडून देऊ नये आवश्यक आहे तसेच महिलांना त्यांच्या गावातील ग्रामसेवकांकडून याच्यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे एक प्रमाणपत्र द्यावी लागेल त्याचबरोबर त्या महिला शासकीय सेवेत नसल्याचेही प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून घेऊन द्यावे लागेल.
Silai Machine Scheme 2025 ऑफलाईन अर्ज प्रक्रिया | Silai Machine Scheme 2025 Offline Application Process
वरील सर्व गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःला अर्ज आणि अर्जासोबत ची कागदपत्रे घेऊन तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालके बालकल्याण विभाग जाऊन स्वतः अर्ज सादर करायचा आहे
ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांनी दिनांक एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 च्या अगोदर जाऊन अर्ज सादर करावा जर तुम्हाला या योजना बद्दल अधिक ची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधू शकता.